बर्थ डे पार्टीमध्ये इतका डीपनेक ड्रेस घालून आली मल्लिका शेरावत, केक कापण्यासाठी वाकली आणि…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावतसाठी आज मोठा आनंदाचा क्षण आहे. दिवाळीच्या दिवशीच तिचा वाढदिवस आला आहे. मल्लिका शेरावत २४ ऑक्टोबरला आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने सोशल मिडियावर देखील शेयर केले आहेत.

मल्लिका शेरावतचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री डीपनेक मॅक्सी ड्रेस घालून केक कापताना दिसत आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीच्या आसपास बलून आणि फ्लॉवरचे डेकोरेशन केले गेले आहे. मल्लिकाने जसे हा फोटो शेयर केला आहे तसे पाहता पाहता तो व्हायरल झाला आहे.

मल्लिका शेरावतच्या बर्थडे सेलिब्रेशनचे हे फोटोज लेट नाईटचे आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री काऊचवर बसलेली दिसत आहे आणि आसपास फुलांचे आणि फुग्यांचे डेकोरेशन केले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री प्रत्येक फोटोमध्ये पाउट करताना दिसत आहे.

मल्लिका शेरावत या फोटोंमध्ये डीपनेक मॅक्सी ड्रेस घातलेली दिसत आहे. अभिनेत्रीच्या या मॅक्सी ड्रेसचा गळा इतका खोल आहे कि ती केक कापताना जेव्हा वाकली तेव्हा कॅमेऱ्यामध्ये तिचे सर्वकाही दिसू लागले. खास बाब हि आहे कि फोटोमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर वाकून बसली आहे. बर्थडे सेलिब्रेशनच्या या फोटोंना मल्लिका शेरावतने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये बर्थडे गर्ल लिहिले आहे.

मल्लिका शेरावतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती २०१९ मध्ये बू सबकी फटेगी मध्ये दिसली होती. याशिवाय ती २०२१ मध्ये आलेल्या नकाब वेब सिरीजमध्ये देखील दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

Leave a Comment