अरेच्चा…! ‘पँट’ घालायलाच विसरली ‘हि’ अभिनेत्री, घरातून ‘अशा’ अवस्थेमध्ये निघाली बाहेर…लोक म्हणाले; लाज शरम….

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री मलायका आरोरोचा फॅशन सेन्स चांगलाच कमालीचा आहे. ग्लॅमरच्या वर्ल्डमध्ये मलायका आरोराचे नाव नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय बनलेले असते. आज ती बॉलीवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्रींपेक्षा जास्त चर्चेमध्ये राहत असते.

मलायकाचे वय झालेले असले तरी ती सौंदर्याच्या बाबतीत इतर अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देताना पाहायला मिळते. मलायका आपला फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी खूपच काळजी घेते. यामुळे ती बहुतेक वेळ योगा आणि जिममध्ये घालवणे पसंत करते.

नुकतेच मलायका अरोरा करण जौहरच्या पार्टीमध्ये पाहायल मिळाली होती. ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती. पण नुकतेच मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या मुलासोबत पाहायला मिळत आहे.

यादरम्यान ती आपल्या मुलासोबत शॉपिंग करायला बाहेर पडली होती. पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि तिने ब्लू आणि व्हाईट कॉम्बिनेशनचा शर्ट घातलेला आहे. जो खूपच लॉंग आहे. पण तिने त्याखाली काहीच घातलेले नाही. यामुळे ती नेटकरींच्या निशाण्यावर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मलायकाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी तिला चांगलेच ट्रोल करताना पाहायला मिळत आहे. एका युजरने लिहिले आहे कि मुलाच्या समोर देखील मलायका लाज शरम विसरली आहे. पँट न घालताच ती घरातून बाहेर पडलेली या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

इतके शॉर्ट कपडे घालून ती आपल्या मुलासोबत शॉपिंग करायला बाहेर पडली होती. पण आता तिला चांगले ट्रोल केले जात आहे. मलायका मात्र ट्रोलर्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे. कितीही ट्रोल केले तरी ती काही फॅशनबाबत प्रयोग करणं थांबवत नाही. याच एक उत्तम उदाहरण म्हणजे ती नुकतेच करण जोहरच्या पार्टीमध्ये नवीन लुकमध्ये पाहायला मिळाली होती.

Leave a Comment