बॉलीवूडची सौंदर्यवती मलायका अरोराच्या अदांवर सर्वजण भाळतात. जेव्हा देखील मलायका अरोरा कॅमेऱ्यासमोर आपल्या फिगरची जादू दाखवते तेव्हा तिला पाहून चाहते आउट ऑफ कंट्रोल होतात. मलायकाने २३ ऑक्टोबरला आपला ४९ वा वाढदिवस साजरा केला. ज्यानंतर मलायकाने सोशल मिडियावर इतका बोल्ड ड्रेस घालून फोटो शेयर केला कि ज्यानंतर तो फोटो आता सर्वांचे लक्षण वेधून घेत आहे. या फोटोमध्ये मलायका फक्त बॅकलेस ड्रेसमध्येच दिसली नाही त तिने बेडरूममधील असा फोटो शेयर केला आहे जो लोकांचे लक्षण वेधून घेत आहे.
या फोटोमध्ये मलायका अरोरा बाल्कनीमध्ये बसलेली दिसत आहे. अभिनेत्रीने कॅमेऱ्याकडे चेहरा केला नाही पण अभिनेत्री सूर्याकडे बघताना दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री बॅकलेस ड्रेस घातलेली दिसत आहे ई रिव्हिलिंग ड्रेसमध्ये बॅक फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
हा ड्रेस घालून अभिनेत्रीने काही बेडरूम फोटो देखील शेयर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री कधी केसांना सावरताना दिसत आहे तर कधी मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये मलायका अरोराचा लुक इतका किलर दिसत आहे कि तिला पाहून चाहते आउट ऑफ कंट्रोल होत आहेत.
हे फोटो मलायका अरोराने आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंट इंस्टाग्राम वरून शेयर केले आहेत. फोटो शेयर करत मलायका अरोराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, आणखी एक वर्ष निघून गेले, आधीपेक्षा जास्त आनंदी आहे, धन्यवाद युनिव्हर्स, आता वेळ आली आहे स्वतःला जाणून घेण्याची.
मलायकाच्या या पोस्टवर अनेक सेलेब्सने कमेंट केली आहे. अभिनेत्री निम्रत कौरने लिहिले आहे कि हॅपी बर्थडे. याचबरोबर नम्रता पुरोहितने कमेंटमध्ये हार्ट आयकॉन शेअर केला आहे. त्याचबरोबर हॅप्पी बर्थडे देखील लिहिले आहे.
View this post on Instagram