ब्लू ड्रेसमध्ये मलायकाने रॅम्पवर लावली आग, रॅम्पवरील अभिनेत्रीचा ‘बो ल्ड’ लुक पाहून चाहते झाले घायाळ….

By Viraltm Team

Published on:

बॉलिवूडची आयटम गर्ल मलायका अरोरा नेहमीच चार्चेम्धेय असते. पण लोक तिच्या अप्रतिम फॅशन सेन्सचे नेहमी चाहते राहिले आहेत. तिने बॉलीवूडमध्ये आपल्या फॅशनने एक वेगळाच स्टारडम मिळवला आहे. तिच्या चर्चेमध्ये राहण्याचे कारण पर्सनल लाईफ जास्त असत ना कि प्रोफेशनल लाईफ. मलायका अरोराने आपल्या करियरमध्ये एक सक्सेसफुल मॉडल म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे.

नुकतेच तिने एक फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना ती स्पॉट झाली. तिने आपल्या रॅम्प वॉकने फॅशन शोमध्ये चांगलाच धुमाळूक घातला. मलायकाने मुंबईमध्ये आयोजित एका फॅशन वीकदरम्यान आपल्या बोल्ड अदांचा जलवा दाखवत रॅम्प वॉक करताना पाहायला मिळाली.

मलायका अरोरा आपल्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती दररोज जिम आणि योगाची चांगलीच ट्रेनिंग घेते. फॅशनबद्दल बोलायचे झाले तर इंडियन असो किंवा वेस्टर्न, दोन्हीही आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसते. नुकतेच पाहायला मिळाले कि फॅशन वीकमध्ये तिने आपल्या लुकला उत्कृष्टप्रकारे सादर केले. तिने या फॅशन शोमध्ये ब्लू आउटफिट घातला होता.

ब्लू कलरच्या ब्रालेटसोबत प्रिंटेड ब्लू स्कर्टमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. या लुकला कंप्लीट करण्यासाठी मलायकाने मॅचिंग फ्लोटिंग श्रग घातले होते. या आउटफिटमध्ये तिची फिगर स्पष्ट दिसत होती. अक्सेसरीज बद्दल बोलायचे झाले तर तिने हुप् इयरिंगस् आणि एंकल स्ट्रिप स्टेलीटोस्सोबत या लुकला शानदार लुकमध्ये बदलले आहे.

मेकअपबद्दल बोलायचे झाले तर तिचा मेकअप एकदम साधा दिसत होता. त्याचबरोबर रेड लिप्स्टिकसोबत तिने आपल्या चेहऱ्यावर क्युट स्माईल ठेवली होती. या लुकमधील तिच्या परफेक्ट फिगरचे खूपच कौतुक केले जात आहे. ४८ वर्षीय मलायका अरोराने लोकांना फिटनेस गोल्स दिले आहेत.

मलायका अरोराची जितकी प्रशंसा होत आहे त्यापेक्षा जास्त आणि तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल ट्रोल देखील केले जात आहे. अर्जुन आणि मलायका अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघांनी आपल्या नात्याला अजून लग्नापर्यंत न्हेलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

Leave a Comment