तसे तर कपूर खानदानातील मुली कोणापेक्षा कमी नाहीत. सोनम कपूर, शनाया कपूर, खुशी या फिर जान्हवी कपूर यांच्या स्टाईलच्या चर्चा जगभरामध्ये होतात. पण कपूर कुटुंबामधील या लाडक्या मुलींवर त्यांची होणारी वहिनी मलायका अरोरा चांगलीच भारी पडते. हि गोष्ट आम्ही सांगत नाही आहोत तर तिचे फोटो पाहून तुम्ही देखील विश्वास ठेवाल.
जर तुम्ही मलायका अरोराला फॅशन दिवा म्हंटले तर ते काही चुकीचे ठरणार नाही. गेल्या २ दशकांपासून तिला हा टॅग जोडून आहे. मलायका अरोरा फिट राहणे पसंद करते आणि फिटनेसनेच तिने आपल्या वयाला नियंत्रणामध्ये ठेवले आहे. आज देखील मलायकाची स्टाईल सगळ्यांवर भारी पडते.
तसे तर सोनम कपूर स्टाईलिंग दिवा आहे आणि फॅशन स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेमध्ये राहते. पण ४८ ची झालेली मलायका ३७ ची असलेल्या सोनम कपूरला देखील तगडी टक्कर देते. स्टाईलच्या बाबतीत मलायका सोनम कपूरला देखील मात देते. फिगरच्या बाबतीत मलायकाच नेहमी जिंकते.
गाऊन असो किंवा साडी मलायका प्रत्येक आउटफिटमध्ये सर्वांना घायाळ करून टाकते. कोणते आउटफिट कसे घालायचे आहे आणि कसे कॅरी करायचे आहे हे मलायकाला चांगलेच माहिती आहे. कदाचित हेच कारण आहे कि टॉप अभिनेत्रींपेक्षा मलायकाच नेहमी सोशल मिडियावर जास्त चर्चेत असते.
सोनम किंवा जान्हवी पेक्षा जास्त कॅमेरामनची फेवरेट मलायका अरोराच आहे. मग ती गोष्ट फॅशन असो, कॅज्युअल लूक असो किंवा एखाद्या इव्हेंटला जाणे असो. मलायका सर्वत्रच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. प्रत्येक ठिकाणी ती बेस्टच कॅरी करते. मलायकाच्या फॅशन सेंसवर भलेहि जग प्रश्न उपस्थित करत असेल पण या सौंदर्यवतीच्या समोर प्रत्येकजण फेल आहे.
View this post on Instagram