पुन्हा एकदा मलायकाने अर्जुन कपूरच्या हृदयाची धडधड वाढवली, त्याच्यासमोर करून लागली दुसऱ्या पुरुषाला किस…

By Viraltm Team

Published on:

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर इतर कलाकारांसोबत डिझायनर कुणाल रावल आणि अर्पित मेहता यांच्या लग्नात उपस्थित असलेले पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाचे अनेक फोटोज आणि व्हिडीओ सोशल मिडिया व्हायरल झाले. आता एक नवीन फोटो समोर आला आहे ज्यामध्ये मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसमोरच दुसऱ्या पुरुषाला किस करताना दिसली.

डिझायनर कुणाल रावल आणि अर्पित मेहता याचे लग्न संपन्न झाले. लग्नामध्ये अनेक कलाकारांनी उपस्थिती दाखवली. आता या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये लवबर्ड्स मलाइका अरोड़ा आणि अर्जुन कपूर देखील सामील होते. अर्जुन कपूरने नुकतेच लग्नाचे काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये मलायका ब्रालेस ब्लाउज आणि मिरर वर्क साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. इंडियन लुकमध्ये देखील तिने बोल्डनेसचा तडका लावून अर्जुनच्या हृदयाची धडधड वाढवली.

अर्जुनने दोन फोटो पोस्ट केले आहेत ज्यामध्ये पहिल्या फोटोमध्ये मलायका किस करताना दिसत आहेत. फ्रेममध्ये मलायकासोबत अर्जुन तर आहे पण ती अर्जुनला कीस करत नाही आहे तर अर्जुनच्या समोर ती नवरदेव कुणाल रावलला कीस करत आहे. अर्जुनचे एक्सप्रेशन खूपच फनी आहे आणि कुणाल रावल हसताना पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या स्लाईड वास्तविक एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये अर्जुन आणि मलायका जे मुलाकडून आहेत ते नवरदेवासोबत डांस करताना पाहायला मिळत आहेत. कुणाल आणि अर्पिताच्या लग्नामध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूत, वरुण धवन आणि नताशा दलाल, संजय कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर आणि शनाया कपूर सारखे अनेक कलाकार सामील होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

Leave a Comment