डीपनेक चोळीमुळे फंक्शनमध्ये मलायकाची झाली चांगलीच फजिती, गाडीतून खाली उतण्यासाठी वाकली आणि बाहेर आले तिचे…

By Viraltm Team

Published on:

डिझायनर अर्पित मेहता आणि कुणाल रावल २८ ऑगस्ट रोजी विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत. याआधी या दोघांच्या प्री-वेडिंग बॅशमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पोहोचले. पण सर्वांची नजर बॉलीवूडमधील स्टार कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरवर टिकली होती. या लग्नाच्या एकीकडे जिथे मलायका अरोरा पांढऱ्या कलरचा लेहंगा-चोळी घालून फोहोचली तर अर्जुन कपूर ब्लू कलरचा सीक्वेंस वर्कचा कुर्ता पायजमा घालून पोहोचला. या लग्नामधील मलायका अरोराचा लुक सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मलायका अरोरा प्री-वेडिंग बॅशमध्ये तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूरसोबत पोहोचली होती. अभिनेत्री कारमधून जसे उतरली तसे कॅमेरे मलायकाचे सौंदर्य कैद करण्यासाठी तिच्याकडे वळाले. मलायकाने या खास प्रसंगी पांढरा रंग निवडला होता.

मलायकाने डेरेदार लेहेंग्यावर त्याच कलरची चोळी घातली होती. या चोळीचा नेक इतका जास्त डीप होता कि लोकांची नजर तिच्या डीपनेकवरच अडकून राहिली होती. या पांढऱ्या रंगाच्या लेहेंगा-चोळी लुकमध्ये आणखी खुलून दिसण्यासाठी अभिनेत्रीने गळ्यामध्ये ग्रीन कलरचा चोकर घातला होता.

यासोबत एक लांब मोत्यांची माळ घातली होती ज्यामध्ये एक मोठा पेंडेंट होता. आपल्या लुकला आधीच ग्लॅमरस बनवण्यासाठी मलायकाने केसांना ओपन ठेवले आणि लाईट मेकअप केला. यासोबतच हातामध्ये छोटीसी व्हाइट कलरची पर्स कॅरी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मलायकाच्या या लुकचे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मलायकाला पाहून कोणीही तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. असे पहिल्यांदाच झाले नाही कि मलायका लग्नामध्ये अशाप्रकारे पोहोचली आहे. मलायका याआधी देखील आपल्या लूकने सर्वांना घायाळ करत आली आहे.

Leave a Comment