कुत्र्याने मलायकासोबत केली अशी हरकत कि पाहून लोक म्हणाले, हा तर अर्जुन कपूरसारखाच…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेस फ्रिक आहे आणि रुटीनने ती जिम आणि योग क्लासेस अटेंड करत राहते. अशामध्ये लोक तिला कॅमेऱ्यात कैद करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. यावेळ देखील असेच झाले जिथे मलायका अरोरा योगा क्लासच्या बाहेर स्पॉट झाली.

यादरम्यान मलायका अरोराचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चाहते तिच्या या व्हिडीओला खूपच पसंद करत आहेत आणि भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्रीचा व्हिडीओ इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये मलायका अरोरा खाली बसली होती आणि एक एक कुत्रा तिच्या पाठीवर चढण्याचा प्रयत्न करत होता. ज्यानंतर मलायका अरोरा कुत्र्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. ज्यानंतर मलायका रोरा कुत्र्यापासून कशीतरी सुटका करून घेते आणि आपले केस नीट करत गाडीकडे निघून जाते.

हा व्हिडीओ व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. ज्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये लोक मलायका अरोराची मजा घेताना पाहायला मिळत आहेत. काही लोकांना मलायका अरोराबद्दल आक्षेपार्ह गोष्टी करत आहेत. तर काही लोकांना मलायका अरोराच्या वर्तवणूकिबद्दल तिचे कौतुक करत आहेत.

मलायका अरोरा सध्या आपल्या पर्सनल लाईफमुले खूपच चर्चेमध्ये आहे. ती अनेक दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. असे मानले जात आहे कि या वर्षाच्या शेवटापर्यंत ते विवाहबंधनामध्ये अडकू शकतात. पण दोघांकडून आतापर्यंत कोणतीहि आधिकारिक घोषणा आलेली नाही.

मलायका अरोराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सध्या सोनी टीव्हीचा फेमस डांस शो इंडियाज बेस्ट डांसर २ ला जज करत आहे. नुकतेच तिने शोमध्ये गौर्म नावाच्या एका कंटेस्टेंटसोबत छैंया छैंया आणि बाबू जी जरा धीरे चलो गाण्यावर डांस देखील केला होता. याचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment