आपली सुंदर आणि बोल्ड अदांनी बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा चाहत्यांचे मन जिंकत असते. मलायका अरोरा आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तथापि अनेकवेळा तिला आपल्या फोटो आणि विडीओमुळे ट्रोल देखील व्हावे लागते. ती नेहमी सोशल मिडियावर ट्रोल होत राहते. कधी ती आपल्या पेहरावामुळे तर कधी आपल्या हरकतींमुळे ट्रोल होते.
नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये ती आपल्या बोल्ड अदा दाखवताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेमध्ये ठरला आहे. काही दिवसांपूर्वी मलायका एका फॅशन शोमध्ये पोहोचली होती जिथे तिने रॅम्प वॉक केले होते. यादरम्यान अभिनेत्री एका बोल्ड आउटफिटमध्ये दिसली होती. तिने एक टाइट फिटिंग पेंसिल स्कर्टला एका बिकिनीसोबत कंप्लीट केले होते. पण ती आपल्या या ड्रेसमुळे खूपच ट्रोल झाली.
अभिनेत्रीला या ड्रेसमुळे शरमिंदा व्हावे लागले. कारण या ड्रेसमधून तिचे ब्रेस्ट स्पष्ट दिसत होते. हा नजारा पाहून अभिनेत्रीला अनेक चाहते आणि अनेक सोशल मिडिया युजर्स ट्रोल करत आहेत आणि तिच्यावर घाणेरड्या कमेंट्स देखील करत आहेत.
मलायकाला या ड्रेसमध्ये पाहून लोकांनी तिची चांगली मजा घेतली. कोणी तिला वटवाघुळ म्हणाले तर कोणी तिला म्हातारी आंटी म्हणाले. तर एका युजरने तिला सरळ किम कार्दशियनच म्हंटले. तर काही लोक म्हणाले कि हि म्हातारी जबरदस्तीने आपला तरुणपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या मलायका ४८ वर्षाची आहे.
मलायका अरोरा अनेक दिवसांपासून अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघांमध्ये ११ वर्षाचे वयाचे अंतर आहे. मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुनपेक्षा ११ वर्षाने मोठी आहे. दोघांच्या वयाबद्दल सोशल मिडियावर देखील नेहमी चर्चा होत असते आणि दोघांना यामुळे ट्रोल देखील व्हावे लागते. पण दोघांना यामुळे काहीच फरक पडत नाही.
View this post on Instagram