हे तर सर्वांनाच माहिती आहे कि मलायका अरोरा आपल्या बोल्डनेससाठी फेमस आहे. तिला नेहमी हॉट आणि सेक्सी आउटफिट्समध्ये स्पॉट केले जाते. नुकतेच ती मुंबई येथील बांद्रा येथे स्पॉट झाली होती. कारमधून उतरलेल्या मलायकाचा लुक पाहून प्रत्येकजण हैराण होता. वास्तविक तिने फक्त ढगळा शर्ट घातला होता. यासोबत तिने काळ्या रंगाचे लॉन्ग बूट कॅरी केले होते. तथापि वाऱ्याने तिचा शर्ट उडू लगला आणि तिला हाताने सांभाळावे लागले.

यादरम्यान तिला ऊप्स मूमेंटचा शिकार व्हावे लागले. मलायका अरोरा आपल्या हॉट लुकसाठी फेमस आहे. ती जेव्हा देखील एखाद्या पार्टी किंवा इवेंटमध्ये जाते तेव्हा तिचा सेक्सी लुक चर्चेचा विषय असतो. तथापि ती बोल्ड स्टाईलमध्ये देखील खूपच ग्लॅमरस दिसते.

तथापि हे पहिल्यांदाच झालेले नाही कि जेव्हा मलायका अशा ओव्हर साईज शर्टवर पँट न घालताच फिरत असलेली दिसली आहे. तिच्या फोटोजवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. काही लोकांनी तर मलायकाची खिल्ली उडवत तिला तुझी पँट कुठे आहे असे विचारले आहे. तर काहींनी तिला घाईघाईमध्ये पँट घालायला विसरली असे म्हंटले आहे.तर काही चाहते

असे देखील आहेत ज्यांना मलायकाचा हा लुक खूप आवडला आहे आणि ते तिच्या लुकचे कौतुक करत आहेत. एकाने लिहिले आहे कि तू खूपच हॉट आणि से क्सी दिसत आहेस. तर एकाने लिहिले आहे कि असा आउटफिट फक्त मलायकाच कॅरी करू शकते. मलायका अरोरा दीर्घकाळापासून कोणत्याही चित्रपटामध्ये दिसलेली नाही. पण असे असूनदेखील ती नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहते.