बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरासाठी कोणताही दिवस नसतो कि ज्यादिवशी ती कॅमेऱ्यामध्ये स्पॉट होत नाही. तिचे फोटो आणि व्हिडीओ दररोज सोशल मिडियावर व्हायरल होत राहतात. मलायका अरोरा पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. वास्तविक ती छोटा ड्रेस घालून आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसली. तिच्या या फोटोंला सध्या खूपच पसंती मिळत आहे आणि लोक तिच्या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.
मलायका अरोराने आपल्या नवीन फोटोंद्वारे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. मलायका अरोराने शॉर्ट ड्रेसमध्ये आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली. मलायकाने खूपच शॉर्ट फ्रॉक घातला होता. यासोबत मलायका अरोराने काळा चष्मा लावला होता आणि तिने एक बॅग अडकवली होती.
मलायका अरोरा शॉर्ट ड्रेस आणि काळ्या चष्म्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. मलायका अरोराच्या या अंदाजाचे चाहते कौतुक करत आहेत. मलायका अरोराने प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. मलायका अरोराच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
मलायका अरोरा नेहमीप्रमाणे कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली. मलायका अरोराची हि स्टाईल लोकांना खूपच पसंद येत आहेत. मलायका अरोराचे फोटो येताच सोशल मिडियावर ते लगेच व्हायरल होतात. मलायका अरोरा नेहमी आपल्या फोटोमुळे ट्रोल देखील होत राहते. मलायका अरोरा भलेहि चित्रपटांपासून दूर आहे पण ती नेहमीच चर्चेमध्ये राहते. मलायका अरोरा नुकतेच रॅम्प वॉक करताना दिसली होती.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.