मलायका अरोराने घातला जाळीदार ड्रेस, बोल्डनेस दाखवण्याच्या चक्करमध्ये कॅमेऱ्यासमोर दाखवून बसली सगळं…

By Viraltm Team

Published on:

४९ व्या वयामध्ये देखील मलायका अरोरा आपल्या फिगरने लाखो लोकांना दिवाने बनवते. मलायका अरोरा जेव्हा देखील कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा चाहत्यांना घायाळ करते. असेच काही मलायका अरोराने आपल्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये देखील केले आहे.

फोटोमध्ये मलायका अरोरा ग्रीनच्या खूपच जास्त बोल्ड ड्रेसमध्ये किलर अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. मलायका अरोराने आपल्या किलर अंदाजाने पुन्हा एकदा नेटीजन्सचे हृदय जिंकले आहे. मलायका अरोरा नुकतेच व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आपल्या फिगरसोबत सेक्सी आणि सिजलिंग अंदाज दाखवताना पाहायला मिळत आहे.
मलायका अरोराने फोटोजमध्ये ग्रीन कलरचा बिकिनी स्टाईल जाळीदार ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये कितीही लपवले तरी अभिनेत्रीची फिगर पाहायला मिळत आहे. मलायका अरोरा फोटोजमध्ये हाई स्लिट ड्रेसचा फायदा उठवत आपली सेक्सी फिगर दाखवत आहे.

मलायकाने या फोटोशूटसाठी केसांना मधून पार्टीशन करून हलके कर्ल केले आहे. त्याचबरोबर मलायकाने ग्लॉसी न्यूड मेकअप केला आहे. मलायका अरोराचा बोल्डनेस पाहून नेटीजन्स अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तर काही ट्रोलर्स मलायका अरोराला नेहमीप्रमाणे ट्रोल करत आहेत.
मलायका अरोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने चित्रपटामध्ये खूपच कमी पाहायला मिळत आहे. मलायका नेहमीप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये आपल्या बोल्डनेसमुळे लोकप्रिय राहिली आहे. सध्या मलायका जाहिरातीपासून ते टीव्ही सिरीयल शोजमध्ये आपला जलवा दाखवताना दिसत आहे.

Leave a Comment