बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. नुकतेच तिचा मूव्हिंग इन विथ मलायका शो सुरु झाला आहे. तीच शो ५ डिसेंबर पासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होत आहे. यामध्ये मलायका अरोरा आपल्या पर्सनल लाईफ संबंधी अनेक अनेक खुलासे करत आहे.
मूव्हिंग इन विथ मलायका शोमध्ये मलायका वेगवेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. मलायका शोमधून दर्शकांचे मन जिंकताना पाहायला मिळत आहे. आपल्या शोमध्ये नुक्तेची ती एक स्टँडअप कॉमेडियन म्हणूनही दिसली आहे. यादरम्यान तिने वयाने १२ वशे लहान बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करण्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली.
मलायकाने आपल्या वॉकिंग स्टाइल, अरबाज खानसोबत घटस्फोट, लोकांद्वारे होणाऱ्या ट्रोलिंगवर देखील चर्चा केली. ती अर्जुन कपूरबद्दल बोलताना म्हणाली कि अर्जुन एक पुरुष आहे. नुकतेच मलायकाच्या शोचा चौथा एपिसोड समोर आला आहे ज्यामध्ये ती अनेक विषयावर उघडपणे चर्चा करताना दिसली.
मलायका आणि अर्जुनची जोडी बॉलीवूडमधील चर्चित जोडींपैकी एक आहे. दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांमध्ये १२ वर्षे वयाचे अंतर आहे. याबद्दल नेहमी सोशल मिडियावर दोघे ट्रोल होतात. तथापि अर्जुन आणि मलायका ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर देतात. तर मलायकाने पुन्हा ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. तिने ट्रोलर्स फटकारत म्हंटले कि मी अर्जुनला डेट करून त्यःची लाईफ बरबाद नाही करत आहे.
View this post on Instagram
आपल्या शोमध्ये मलायका स्टँडअप कॉमेडियन बनली. माईकवर तो खूप बोलताना पाहायला मिळाली. तिने म्हंटले कि दुर्दैवाने फक्त मी वयाने मोठी नाही तर आपल्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीला डेट करत आहे. माझ्यामध्ये दम आहे. मी त्याची लाईफ बरबाद करत आहे? बरोबर बोलले ना? मी सर्वांना सांगू इच्छिते कि मी त्याची लाईफ बरबाद करत नाही आहे.
View this post on Instagram
असे नाही कि तो शाळेत जात होता आणि आपल्या अभ्यासावर फोकस करू शकत नाही आहे. मी त्याला म्हंटले होते कि माझ्यासोबत ये. जेव्हा देखील आम्ही डेट वर असतो तेव्हा असे नान्ते कि त्याने आपला क्लास बंक केला आहे. त्याने पोकेमॉन पकडताना मी रस्त्यावरून त्याचा पाठलाग करत नाही.
View this post on Instagram
मलायका पुढे म्हणाली कि तो आता मोठा झाला आहे, तो पुरुष आहे, आम्ही दोघे प्रौढ आहोत ज्यांनी एकत्र राहण्याचे मान्य केले आहे जर एखादा मोठा माणूस त्याच्यापेक्षा लहान मुलीला डेट करत असेल तर तो एक प्लेयर आहे. तर जर एखादी स्त्री तिच्यापेक्षा लहान मुलाशी डेट करते तेव्हा तिला कौगर म्हणतात. हे योग्य नाही. मलायकाने २०१७ मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता. यानंतच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांना डेट करू लागले. अशा आहे कि लवकरच दोन्ही कलाकार विवाहबंधनामध्ये अडतील.