मलायका अरोरा चित्रपटांमध्ये तर पाहायला मिळत नाही पण तिची लोकप्रियता काही कमी नाही. मलायका अरोराचे वय भलेही वाढत आहे पण तिच्या चेहऱ्यावरून आणि फिगर पाहून वाटते कि ती आज देखील तरुण अभिनेत्रींना तगडी टक्कर देते.

मलायका अरोरा बदलत्या काळानुसार स्वतःची विशेष काळजी घेते. चांगला आहार, योग. मलायका ती सर्व कामे करते ज्यामुळे ती फिट राहू शकेल. यामुळे ती आज एका परफेक्ट फिगरची मालकीण आहे. मलायका अरोराचा ड्रेसिंग सेंस देखील खूपच कमालीचा आहे. ती जे देखील कपडे घालते त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

अभिनेत्रीच्या प्रेत्येक फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. मलायका अरोरा फक्त एक अभिनेत्रीच नाही तर ती मॉडल, डांसर, वीजे, निर्माता आणि टीवी अँकर देखील आहे. तिचे चाहते तिला मल्ला म्हणून ओळखतात. एक एक उत्कृष्ट डांसर आहे आणि गाण्यामधील उत्कृष्ट डांसने लाखो लोकांचे मन जिंकते.

ती परफेक्ट फिटनेसबद्दल नेहमी जागरूक राहते आणि बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका अरोराने सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केले होते. १९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर अभिनेत्रीने आपले सर्व लक्ष आल्या फिटनेसवर लावले आणि आता ती फिटनेस क्वीन बनली आहे.

मलायकाला स्लिट ड्रेसेस पसंद आहेत. तुम्ही मलायकाला या तीन लुकमध्ये पाहून अंदाज लावू शकता कि ती किती सुंदर दिसत आहे. या लुकमध्ये मलायका आपली परफेक्ट फिगर उत्कृष्टरित्या फ्लॉट करत आहे. अभिनेत्रीचा कोणताही लुक सोशल मिडियावर खूप व्हायरल होतो.