तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया… मलायका अरोरावर हे गाणे अगदी फिट बसते. अभिनेत्रीची स्टाईलच अशी आहे कि तिचे कौतुक करताना लोक थकत नाहीत. मलायकाचे कौतुक करावे का तिला बनवणाऱ्याचे लोक यामध्येच कन्फ्यूज होत आहेत.
पण अभिनेत्री कोणावर दया दाखवत नाही. आपल्या फिगरचा जलवा दाखवत राहते आणि लोक तिच्या फिगरवर घायाळ होत राहतात. आता पुन्हा एकदा मलायकाने अशीच जादू केली आहे. तिने असा फोटो शेयर केला आहे कि जो पाहिल्यानंतर चाहत्यांचा कलेजा खल्लास झाला आहे.
तसे तर मलायकाच्या स्टाईलला काही तोड नाही. जिम वेयर असो किंवा पार्टी लुक मलायका प्रत्येक लुकमध्ये कमालीची सुंदर दिसते. पण यावेळी तिने जो फोटो शेयर केला आहे त्यामध्ये तिचा स्टनिंग लुक पाहून प्रत्येकजण दंग झाला आहे. गुलाबी रंगाच्या या आउटफिटमध्ये मलायकाची गुलाबी फिगर देखील खुलून समोर आली आहे. स्टायलिश पिंक ड्रेस, सिल्वर हाय हील्स आणि त्यावर मलायकाची स्टाईल. जर तुम्ही आतापर्यंत हा फोटो पाहिलेला नसेल तर नक्की पहा.
तसे तर हे पहिल्यांदाच नाही कि मलायकाने इतक्या स्टाईलमध्ये फोटो शेयर केला आहे. याआधी देखील मलायकाने आपल्या अंदाजामध्ये अनेक सुंदर फोटो शेयर केले आहेत. ४८ वयामध्ये देखील मलायकाची जादू जशीच्या तशी आहे. वाढत्या वयामध्ये ती आणखीनच खुलून दिसत आहे आणि तिचे वय वाढण्यापेक्षा कमी होत चालले आहे.
तसे तर मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले होते आणि त्यांच्या नात्याला आता चार वर्षे झाली आहेत. लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकू शकतात.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram