खोल गळ्याचा गाऊनमध्ये दिसला मलायकाचा बोल्ड लुक, छाती मधोमध ‘ती’ एक गोष्ट वेधून घेत होती सर्वांचे लक्ष…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा एखाद्या पार्टी किंवा इवेंटमध्ये पोहोचते आणि तिच्यावर कोणाचे लक्ष जास्त नाही असे कधीच होणार नाही. मलायका अरोरा नुकतेच बिग इम्पॅक्ट अवॉर्ड्स २०२३ मध्ये पोहोचली होती आणि यादरम्यान तिने सर्व लाईमलाईट आपल्याकडे खेचून घेतली. मलायका अरोराचे फोटो सोशल मिडियावर येताच ते खूपच व्हायटल झाले. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहे. मलायकाचे हे फोटो चाहत्यांना खूप पसंद येत आहेत.

मलायकाने गेल्या शुक्रवारी बिग इम्पॅक्ट अवॉर्ड्स २०२३ मध्ये हजेरी लावली. यादरम्यान मलायका अरोराच्या अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मलायकाने या अवॉर्ड फंक्शनदरम्यान भरभरून पोज दिल्या. मलायका अरोराने पॅप्सला फोटो क्लिक करण्याची पूर्ण संधी दिली. मलायकाचे बोल्ड पोज चाहत्यांना देखील पसंद येत आहेत. मलायकाचे फोटो पाहून चाहते दिवाने होत आहेत.

मलायका अरोराबद्दल एका चाहत्याने लिहिले आहे कि तू मस्त दिसत आहेस. तर एका चाहत्याने लिहिले आहे कि या वयामध्ये कोणी इतके फिट कसे राहू शकतो. अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. मलायका अरोराचे खुले केस तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत होते.

मलायकाची प्रत्येक अदा चाहत्यांना खूपच पसंद आली. तर मलायका अरोराच्या सुंदर ड्रेसने देखील लोकांचे लक्ष वेधून घेतले. मलायकाने खोल गळ्याचा गाऊन घातला होता जो वरती खूपच सुंदर दिसत होता. मलायका या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती. मलायका जेव्हा एखाद्या फंक्शन किंवा पार्टीमध्ये पाहायला मिळते तेव्हा तिचे फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Koimoi.com (@koimoi)

Leave a Comment