बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फ्लॉलेस स्किन आणि फिटनेससाठी खूपच प्रसिद्ध आहे. मलायका अरोरा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ब्यूटी आणि फिटनेस रुटीनमध्ये कॉम्प्रोमाइज सहन करत नाही. तिच्या या स्टाइलवर अर्जुन कपूर देखील फिदा आहे. आता पुन्हा एकदा मलायका अरोराने एक फेशियल ब्यूटी ट्रीटमेंट घेतले आहे. यादरम्यानचा अभिनेत्रीने एक मिरर सेल्फी सोशल मिडियावर शेयर केला आहे जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि मलायका अरोराच्या चेहऱ्यावर कागदासारखे काहीतरी चिकटलेले दिसत आहे. अभिनेत्री खुर्चीवर बसून आरश्यासमोर सेल्फी घेताना दिसत आहे. मलायकाचा हा अंदाज पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये हीच चर्चा होत आहे कि खाण्या-पिण्यासोबतच सर्व प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंटने देखील मलायका आपली फिगर मेंटेन करते.
यासोबत मलायका अरोराने आपला एक मिरर सेल्फी चाहत्यांसोबत शेयर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री आरश्यासमोर उभी राहून टोन्ट बॉडी आणि कर्वी फीगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्समध्ये मलायका अरोराच्या फिटनेसवरून नजर हटवणे तिच्या चाहत्यांसाठी कठीण जात आहे.
मलायका अरोरा नुकतेच अर्जुन कपूरसोबत सोनम कपूरच्या घरामधून बाहेर पडताना स्पॉट झाली होती. सोशल मिडियावर सोनम कपूरच्या घराच्या बाहेरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाची चर्चा खूपच जास्त होऊ लागली आहे. तथापि दोघांची यावर काहीच बातचीत केलेली नाही.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram