पँट न घालताच बाथरूममधून बाहेर आली मलायका, सर्वांसमोर व्हावे लागले शरमिंदा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री आणि आयटम नंबरसाठी प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेमध्ये राहत असते. सध्या ती आपल्या एका पोस्टमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे.

तिने एका पोस्टमध्ये सांगितले आहे कि ती बाथरूममधून पँट न घालताच बाहेर आली होती. यानंतर तिला शरमिंदा व्हावे लागले होते. जसे हि गोष्ट समोर आली तेव्हा मलायकाला ट्रोलर्स खूपच वाईट ट्रोल करू लागले. पण काही लोकानी मलायकाला अशाप्रकारे पब्लिकली खरे बोलल्यामुळे तिचे कौतुक केले आहे.

मलायका अरोराने आपल्या एका पोस्टमध्ये सांगितले आहे कि कोरोनचा काळ चालू होता. लोक खूप घाबरले होते. आम्ही देखील वेडे झालो होतो. तिने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे कि यादरम्यान मी एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तिथे मी माझ्या कोपराने दार उघडले. पायाने टॉयलेट सीट उचलली. टिशू पेपरने नळ चालू केला आणि नंतर हाथ धुवून बाहेर आले. तिने पुढे सांगितले कि जेव्हा ती आपल्या सीट परत येऊन बसली तेव्हा तिला समजले कि तिने आपली पँट घातलेली नाही. मलायकाला यामुळे खूपच शरमिंदा व्हावे लागले.

४८ व्या वर्षी देखील मलायका आपल्या अदांनी आजच्या यंग अभिनेत्रींना मात देते. अशामध्ये लोक तिचा नवीन लुक पाहण्यासाठी नेहमी उत्सुक राहतात. यादरम्यान आता पुन्हा मलायकाने आपल्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. मलायका आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. अभिनेत्रीने नुकतेच इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेयर केले आहेत. या लुकमध्ये मलायका इतकी बोल्ड दिसत आहे कि लोकांची नजर तिच्यावरून हटतच नाहीय.

मलायकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेसे आहे. या लुकमध्ये मलायका खूपच हॉट दिसत आहे. तिची हि अदा आणि लुक पाहून कोणी हा अंदाज लावू शकत नाही कि ती आता ४८ वर्षांचा झाली आहे. तिने या वयामध्येमध्ये स्वत:ला खूपच फिट आणि बोल्ड ठेवले आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

Leave a Comment