मलायकाने केली अर्जुन कपूरसोबत एंगेजमेंट, आपली डायमंड रिंग दाखवून सर्वांना सांगितली हि गोष्ट…

By Viraltm Team

Published on:

मलायका अरोरा आपल्या अभिनय आणि ड्रेसिंग सेंसशिवाय आपल्या बोल्ड अंदाजाने देखील लोकांना आकर्षित करून घेत असते. ती सोशल मिडियावर कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये बनून राहते. नुकतेच मलायका अरोराने आपला एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे.

हा फोटो पाहून चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. हा फोटो पाहून अनेक लोकांचे डोके चक्रावून गेले आहे. अभिनेत्री मलायका अरोरा या फोटोमध्ये आपली डायमंड रिंग फ्लॉन्ट करत आहे. हा फोटो पाहून बहुतेक लोक यामुळे हैराण झाले आहेत कारण मलायकाने हि रिंग आपल्या रिंग फिंगरमध्ये घातली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचा हा फोटो इंस्टाग्रामवर खूपच व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते यावरून वेगवेगळा अंदाज लावत आहेत. लोक असा कयास लावत आहेत कि मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत एंगेजमेंट केली आहे.

एका सोशल मिडिया युजरने कमेंट करत लिहिले आहे कि अर्जुन कपूरसोबत एंगेजमेंट केली का ? याशिवाय लोक तिला यासाठी शुभेच्छा देत आहेत. मलायका अरोराने या फोटोमध्ये रेड कलरचा आउटफिट घातला आहे आणि आपल्या चेहऱ्याला हॅटने लपवून ठेवले आहे. नुकतेच मलायका अरोरा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत तुर्कीमध्ये व्हेकेशन साजरा करण्यासाठी गेली होती. या व्हेकेशनचे फोटो मलायका अरोराने आता पोस्ट केले आहेत.

तसे तर दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत पण त्यांनी २०१९ मध्ये आपल्या रिलेशनशिपची ऑफिशियल घोषणा केली होती. मलायका अरोराने २० व्या वर्षीच बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध मिळवली होती. तिने शाहरुख खानच्या दिल चित्रपटामध्ये छैयां छैयां गाण्यावर पहिल्यांदा डांस करून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर तिने अनेक डांस नंबरमध्ये काम केले. ज्यामध्ये रंगीलो मारो ढोलना आणि मुन्नी बदनाम हुई फेमस आहेत.

२०१७ मध्ये बॉलीवूड अभिनेता अरबाज खान आणि मलाइका अरोराचा घटस्फोट झाला होता. असे सांगितले जाते कि अर्जुन कपूरशी मलायकाची वाढती जवळीक मुळे हा घटस्फोट झाला होता. मलायका अरोराने घटस्फोटानंतर एलीमनी अमाउंट म्हणून अरबाज खानकरून १० करोड रुपये पेक्षा कमी घेण्यास तयार नव्हती पण अरबाज खानने मलायका अरोराला १५ करोड रुपये एलीमनी अमाउंट दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

Leave a Comment