जिमच्या बाहेर पुन्हा वाकडी गां* करून चालताना दिसली मलायका, लोक म्हणाले; अर्जुनने रात्रभर तिच्याकडून एक्सरसाइज…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ४७ वर्षाची झाली आहे, पण तिने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. नेहमी चर्चेमध्ये राहणारी मलायका अरोरा बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. मलायका अरोरा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते.

४१ व्या वर्षी देखील मलायका स्वतःकडे खूप लक्ष देते. ती फिटनेस फ्रिक महिला आहे, खाण्यापासून ते एक्सरसाइज पर्यंत तिचा पूर्ण दिवस एकदम मेंटेन असतो. मग कोणतीही परिस्थिती असो ती रोज जिममध्ये घाम गळते. तिला नेहमी जिमच्या बाहेर स्पॉट केले जाते. तिचा जिम लुक नेहमी सोशल मिडियावर व्हायरल होतो.

सोशल मिडियावर नेहमी मलायका आपल्या चाहत्यांना टिप्स दते ज्यावर लोकांचे भरभरून प्रेम मिळते. पण अभिनेत्री सध्या तिच्या जिमच्या बाहेरील फोटोमुळे खूपच ट्रोल होत आहे. वास्तविक या फोटोज आणि व्हिडीओमध्ये मलायका विचित्र अंदाजामध्ये चालताना दिसत आहे.

नेहमीप्रमाणे मलायका यावेळी देखील गाडीतून जिमला आली होती. मलायकाची गाडी पाहताच पापाराझी देखील सावध झाले आणि ते अभिनेत्रीच्या जिम लुकचे फोटो घेऊ लागले. पण जेव्हा मलायका चालत जिममध्ये जाऊ लागली तेव्हा ती खुच विचित्र चालू लागली. हा व्हिडीओ जसा सोशल मिडियावर आला तसे खूपच व्हायरल झाला. यानंतर मलायका खूपच ट्रोल होऊ लागली.

मलायकाची हि विचित्र चाल पाहून लोक देखील मजेशीर कमेंट्स करू लागले. एका युजरने तर कमेंट करत लिहिले आहे कि अरे हिच्या चालीला काय झाले. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि हि तर नोरा फतेहीला कॉपी करत आहे. तर दुसर्या एका युजरने तिची खिल्ली उडवत लिहिले आहे कि हिच्या कपड्यांमध्ये किडा घुसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment