वयाच्या ४८ व्या वर्षी मलायका अर्जुन कपूरला अशाप्रकारे करते आकर्षित, आपली भरगच्च…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपली बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेमध्ये असते. अभिनेत्री प्रत्येक दिवशी एकापेक्षा एक बोल्ड अंदाजामध्ये पाहायला मिळत असते. आता पुन्हा एकदा मलायकाचा बोल्ड अंदाज समोर आला आहे जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. मलायका यादरम्यान खूपच बोल्ड आउटफिट्समध्ये आपल्या फिगरचा जलवा दाखवताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लुक सोशल मिडियावर टॉक ऑफ द टाउन बनला आहे.

मलायकाच्या या अंदाजाला पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे कि ती याच अदा दाखवून स्वतःपेक्षा लहान असलेल्या अर्जुन कपूरला आकर्षित करत असते. मलायका अरोराच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री यादरम्यान ऑफ शॉल्डर शिमरी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळून होत्या.

मलायकाचा हा लुक कसीनो लॉन्चिंग दरम्यानचा आहे. मलायकाने या दरम्यान रेड कार्पेटवर अशा काही पोज दिल्या कि तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनलेले आहेत. नेटिजंसचे म्हणणे आहे कि अर्जुन कपूरदेखील मलायकाच्या याच अदांवर फिदा आहे.

या लुकमध्ये देखील मलायका खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लुक पाहून लोक अंदाज देखील लावू शकत नाही आहेत कि ती आता ४८ वर्षाची झाली आहे. आज देखील मलायका आपल्या फिटनेस आणि बोल्ड लुक्सने कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment