बॉलीवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या बोल्ड आणि से क्सी अंदाजासाठी ओळखली जाते. ती आपल्या फिटनेसबाबतीत कधीच तडजोड करत नाही. सोशल मिडियावर अभिनेत्रीचे अनेक हॉट आणि बोल्ड व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत राहतात.

मलायका अरोराचे सुंदर फोटो लोकांना तिच्याकडे नेहमी आकर्षित करतात आणि त्यांना आपले दिवाना बनवतात. मलायका अरोरा बहूतेवेळा वेस्टर्न ड्रेसमध्ये पाहायला मिळते. किंवा असे म्हणा कि शॉर्ट ड्रेसमध्ये ती आपल्या फिगरची जादू दाखवत राहते. सध्या मलायका विचित्र कारणांमुळे सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनून राहते. नुकतेच ती तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत पाहायला मिळाली. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अर्जुन आणि मलायका बेडरूममध्ये दिसत आहेत.

सोशल मिडियावर मलायका अरोरा आपले हॉट फोटो शेयर करत राहते. सोशल मिडियावर आपल्या बोल्ड फिगरला फ्लॉन्ट करताना दिसते. नुकतेच सोशल मिडियावर मलायका अरोराने काही असे फोटो शेयर केले आहेत जे चर्चेचा विषय बनले आहेत. या फोटोंमध्ये मलायकासोबत तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरदेखील पाहायला मिळत आहे. या फोटोंना पाहून चाहते अर्जुन कपूरचे देखील कौतुक करत आहेत.

अर्जुन कपूर मलायका अरोरापेक्षा खूप लहान आहे पण या दोघांच्या प्रेमात वयाचा काहीच फरक पडत नाही. माहितीनुसास्र दोघे लग्न देखील करणार आहेत कारण दोघांचे रिलेशनशिप बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. बॉलीवूड सेंसेशन मलायका अरोराने सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानसोबत १९९८ मध्ये लग्न केले होते. दोघांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोटानंतर आता तो मलायका सोबत राहतो.

दोघांचे लग्न ख्रिश्चन आणि मुस्लिम रितीरिवाजांनुसार झाले होते. २०१७ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. नुकतेच अर्जुन कपूर एक विलेन रिटर्न्स चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, तारा सुतारिया, दिशा पटानी देखील दिसले होते.