अभिनेत्री माधुरी दीक्षितला तर तुम्ही चांगलेच ओळखता. माधुरी दीक्षित बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या सौंदर्याने लाखो लोकांना आपले दिवाने बनवले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आज देखील ती सक्रीय आहे आणि तिच्या सौंदर्याचे आज देखील लोक दिवाने आहेत.
अशामध्ये आज आपण तिचे काही असे फोटो पाहणार आहोत ज्यामुळे खूपच वाद निर्माण झाला होता. तिच्या करियरमधील असे काही फोटो आहेत जी तिची सर्वात मोठी चूक आहे. चला तर पाहूयात माधुरी दीक्षितचे काही विवादित फोटो.
माधुरी दीक्षितने बॉलीवूडमध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. तिला डांसिंग गर्ल म्हणून देखील ओळखले जाते. तिला खरी ओळख तेजाब चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटामधून तिचे रातोरात नशीब बदलले. या चित्रपटामध्ये तिने खूपच उत्कृष्ट अभिनय केला होता आणि लोकांना आपले दिवाने बनवले होते पण या चित्रपटामधील तिचे काही फोटो खूप व्हायरल झाले होते.
१९८९ मध्ये माधुरी दीक्षितचा वर्दी चित्रपट रिलीज झाला होता. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता ज्यामध्ये जॅकी श्रॉफ देखील मुख्य भूमिकेमध्ये होता. चित्रपटामध्ये एक सीन होता ज्यामध्ये माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफचा लव्ह मेकिंग सीन होता जो दयावान चित्रपटामधील सीनशी मिळताजुळता आहे.
माधुरी दीक्षितचे संजय दत्तसोबत देखील अफेयर राहिले. कदाचित यामुळे जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षितचे प्रेम अधुरे राहिले. खलनायक चित्रपटाच्या शुटींगदरम्यान माधुरी दीक्षितसोबत सर्व दिग्दर्शक काम करू इच्छित होते कारण माधुरी दीक्षितचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट झाला होता आणि तिच्या सौंदर्यासाठी लोक वेडे होते.