‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीच्या ‘बो’ल्ड’ फोटोंनी वाढवला सोशल मिडियाचा पारा, फोटोच सोशल मिडियावर आगीसारखे व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

भोजपुरी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा गुप्ता अभिनयापेक्षा तिच्या सोशल मिडिया पोस्टमुळे लोकांचे अटेंशन घेत असते. अभिनेत्री नेहमी आपल्या नवनवीन फोटोंनी सोशल मिडियावर खळबळ माजवत असते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने असेच फोटोज शेयर केले आहेत. सध्या हे फोटोज सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

फोटोमध्ये महिमा गुप्ता बोल्ड लुक फ्लॉन्ट करताना दिसत आहे आणि युजर्स यावर जबरदस्त कमेंट करत आहेत. बहुतेक लोकांनी तिच्या या लुकवर फायर वाला इमोजी पाठवला आहे. मध्यप्रदेश मधील भोपाळची असणारी महिमा गुप्ताने आपल्या करियरची सुरुवात एक मॉडल म्हणून केली होती. यानंतर तिला काही बॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरीजच्या ऑफर्स मिळाल्या.

महिमा गुप्ताने फुद्दु चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती यूपीचे पूर्व मुख्यमंत्री नेताजी मुलायम सिंह यादव यांच्या जीवनावर आधारित मैं मुलायम सिंह यादव मध्ये दिसली होती. महिमाला २०१८ मध्ये एकता कपूरच्या गंदी बात वेब सीरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. यामध्ये तिने खूपच बोल्ड सीन दिले होते.

महिमा गुप्ताने चरमसुख आणि रक्तांचल सारख्या सुपरहिट सीरीजमध्ये देखील काम केले आहे. अभिनेत्री भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवच्या लोकप्रिय म्युझिक व्हिडीओ दे दे प्यार दे मध्ये देखील दिसली होती. त्याचबरोबर यश कुमारसोबत लव के कबूतर आणि अइसे का निरेखत तारा सारख्या गाण्यांमध्ये देखील तिने काम केले आहे. महिमा आपल्या वर्कआउटने देखील लोकांचे अटेंशन मिळवत असते. ती नेहमी आपले हार्ड कोर एक्सरसाइजचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते.

Leave a Comment