‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ब्रे’स्ट कँ’स’र, ओळखणे देखील झाले कठीण, दु:खद कहाणी सांगताना झाली भावुक…म्हणाली; असह्य वेदना होतात…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरीला ब्रे’स्ट कँ’स’र झाला आहे. याची माहिती सोशल मिडियावर अभिनेता अनुपम खेरने दिली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर करत अनुपम खेर यांनी हि माहिती दिली आहे. त्यांनी शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये महिमा चौधरी पाहायला मिळत आहे. अनुपम खेर तिच्या कँ’स’र बद्दल तिला विचारतात तेव्हा महिमा तिची आणि अनुपम खेरची एक गोष्ट आठवत तिच्या कँ’स’रची माहिती देते.

महिमा सांगते कि अनुपम खेरने तिला एक दिवस यूएसए मधून फोन केला आणि एका चित्रपटाची ऑफर दिली पण महिमा थोडी संकोचित झाली आणि म्हणाली कि ती सेटवर विग घालून येऊ शकते का, तेव्हा अनुपम खेर म्हणाले कि नाही जशी आहेस तशी ये.

पण जेव्हा महिमाने अभिनेत्याला सांगितले कि तिला ब्रे’स्ट कँ’स’र झाला आहे आणि तिची थेरेपी सुरु आहे त्यासाठी तिला केस कापावे लागले. अनुपम खेरने शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये महिमाने सांगितले कि ती वर्षातून एकदा चेकाप करत होती आणि तेव्हा तिला माहित झाले कि तिला कँ’स’र झाला हे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

हि माहिती मिळताच अभिनेत्री पूर्णपणे खचून गेली होती तेव्हा आसपासच्या लोकांपासून आणि कँ’स’रच्या रुग्णांपासून तिला सहारा मिळाला. महिमा चौधरीने बॉलीवूडमध्ये शाहरुख खान अभिनित परदेस चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

यानंतर तिने धड़कन, खिलाड़ी ४२०, दाग: द फायर, लज्जा, ओम जय जगदीश, एलओसी कारगिल, दोबारा, जमीर आणि डार्क चॉकलेटसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. अनुपम खेरच्या व्हिडीओमध्ये महिमाने सांगितले कि आता जेव्हा तिला कँ’स’र झाला आहे तर तिला अनेक चित्रपटांसाठी आणि वेबसिरीजसाठी ऑफर्स येऊ लागल्या होत्या पण सध्या ती ह्या ऑफर्स घेऊ नाही शकत.

Leave a Comment