मालायांक अमिताभ बच्चन, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता यांच्या गामी ऊंचाई चित्रपटाच्या रिलीजपूर्वी एक स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. या इवेंटमध्ये अनेक बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली होती ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आले आहेत, जे खूपच वेगाने व्हायरल होत आहेत. यामधील एक व्हिडीओ आहे अभिनेत्री महिमा चौधरी आणि तिची मुलगी अरियाना चौधरीचा.
बॉलीवूडमध्ये सध्या अनेक स्टार किड्स डेब्यू करत आहेत. यासोबतच अनेक बॉलीवूड स्टार्स किड्सच्या डेब्यूचा चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत आता या लिस्टमध्ये अभिनेत्री महिमा चौधरीची मुलगी आरियाना चौधरीचे देखील नाव जोडले गेले आहे.
आरियाना चौधरीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच प्रत्येकाची नजर सध्या तिच्यावरच टिकून आहे. तथापि हे पहिल्यांदाच नाही कि जेव्हा आरियाना आपल्या सौंदर्यामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. याआधी देखील आरियानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
आरियानाचे सौंदर्य पाहून प्रत्येकजण तिला चित्रपटामध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. अरियाना महिमा चौधरी आणि बॉबी मुखर्जीची मुलगी आहे. बॉबी आणि महिमाचे लग्न २००६ मध्ये झाले होते आणि नंतर २०१३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. महिमा एक सिंगल मदर म्हणून अरियानाचा सांभाळ करत आहे. महिमाने आपल्या मुलीची काळजी घेण्यसाठी आपले फिल्मी करियर सोडून दिले होते.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.