बॉलीवूड इंडस्ट्रीची डांस क्वीन आणि धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित लाखो-करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करते. चाहते आज देखील तिची एक झलक मिळवण्यासाठी आतुर असतात. तिने आपल्या शानदार अभिनय, डांस आणि मनमोहक अदांनी प्रत्येकाच्या मनामध्ये घर केले आहे.
माधुरी दीक्षित आजदेखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे आणि आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. तथापि माधुरी दीक्षितच्या जीवनामध्ये असा देखील काळ आला होता जेव्हा तिचे एकामागून एक चित्रपट अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. अशामध्ये तिने असे चित्रपट साईन केले ज्यामधील काही सींस खूपच चर्चेमध्ये राहिले होते. इतकेच नाही तर माधुरीच्या या फोटोंनी एकेकाळी खूपच खळबळ माजवली होती आणि हे फोटो वादग्रस्त राहिले होते.
माधुरी दीक्षितने अबोध चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. पण हा चित्रपट फ्लॉप झाला होता. यानंतर माधुरीने इतर काही चित्रपटांमध्ये काम केले पण हे चित्रपट देखील फ्लॉप झाले. यानंतर माधुरीला तेजाब चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ज्यामधून तिला खूपच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामध्ये तिने एका बलात्कार पीडितेची भूमिका साकारली होती. चित्रपटामधील माधुरीचा एक फोटो खूपच चर्चेमध्ये राहिला होता.
यानंतर तिने प्रसिद्ध अभिनेता विनोद खांनासोबत दयावान चित्रपटामध्ये काम केले होते. ज्यामध्ये तिने अभिनेत्यासोबत अनेक बोल्ड सीन केले होते. ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली होती. असे म्हंटले जाते कि हा सीन करताना अभिनेता आऊट ऑफ कंट्रोल झाला होता.
याशिवाय माधुरीचे नाव प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफसोबत देखील जोडले गेले. असे म्हंटले जाते कि वर्दी चित्रपटामध्ये काम करताना जॅकी श्रॉफ आणि माधुरी एकमेकांच्या खूप जवळ आले होते. इतकेच नाही तर जॅकी श्रॉफने एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि आज देखील माधुरीसोबत पडद्यावर रोमांस करण्याची इच्छा बाळगतो.
त्याचबरोबर अभिनेता संजय दत्तसोबत माधुरी दीक्षितचे अफेयर खूपच चर्चेमध्ये राहिले. जेव्हा देखील बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये लव्ह स्टोरीचा उल्लेख होतो तेव्हा माधुरी आणि संजय दत्तचे नाव जरूर घेतले जाते. खलनायकच्या शुटींगदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली होती.
माधुरी आणि संजय दत्तचा किसिंग फोटो देखील खूपच चर्चेमध्ये राहिला होता. असे म्हंटले जाते कि दिग्दर्शक सुभाष घाईला संजय दत्तने माधुरी दीक्षितचे नाव सुचवले होते. यानंतर सुभाष घईने या चित्रपटा साठी अभिनेत्रीला साईन करताना असा करार करून घेतला होता कि चित्रपटाच्या दरम्यान ती प्रेग्नंट राहू नये, यादरम्यान अभिनेत्री अविवाहित होती.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.