अगदी हुबेहूब माधुरी दीक्षितसारखीच दिसते हि तरुणी, अभिनेत्रीचे पती श्रीराम नेने एखील पाहून झाले थक्क !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. लोक तिच्या प्रत्येक अदा आणि अंदाजावर फिदा होतात. माधुरी दीक्षित फक्त अभिनयासाठीच नाही तर तिच्या डांसिंग साठी देखील प्रसिद्ध आहे. लाखो चाहते तिच्या एक स्माईलसाठी उत्सुक असतात.

माधुरी दीक्षित एक अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती एक उत्मृष्ट व्यक्ती देखील आहे. पण आज आपण तिच्याबद्दल नाही तर तिच्यासारख्याच दिसणाऱ्या एका तरुणीबद्दल जाणून घेणार आहोत. माधुरी दीक्षितने आपल्या अभिनय करियरमध्ये अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. आज तिच्यामुळे हि तरुणी खूप फेमस झाली आहे.

आम्ही जिच्याबद्दल बोलत आहोत सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. तिला पहिल्या झलकमध्ये ओळखणे खूपच कठीण काम आहे कारण ती आधी हुबेहूब अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखीच दिसते. इंस्टाग्रामवर शेयर केलेल्या या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षितप्रमाणे दिसणाऱ्या या तरुणीचे नाव मधु आहे.

मधुने आपल्या या व्हिडीओमध्ये लाल आणि गोल्डन कलरची साडी घातली आहे आणि ब्राइडल मेकअपमध्ये ती माधुरीच्या गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून आपण हे सांगू शकत नाही कि ती खरच माधुरी दीक्षित आहे का नाही. ती या गेटअपमध्ये एकदम माधुरी दीक्षितसारखी दिसत आहे. तिने या व्हिडीओमध्ये साजन साजन तेरी दुल्हन बन जाऊंगी गाण्यावर माधुरीसारखे तयार होऊन एक्सप्रेशन दिले आहेत. तिला पहिल्या नजरेमध्ये पाहिल्यानंतर कोणीहि हैराण होतो.

मधूला साइड्सने पाहिल्यानंतर ती हुबेहूब माधुरी दीक्षितसारखी दिसते. माधुरी दीक्षितप्रमाणे दिसणारी मधु तिची खूप मोठी चाहती आहे. याचा पुरावा पाहण्यासाठी तुम्ही तिचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहू शकता. मधुच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असे भरपूर व्हिडीओ आहेत. अनेक लोकांनी तर तिला माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी देखील म्हंटले आहे. लोकांनी हा देखील दावा केला आहे कि जर माधुरी दीक्षितचे पत्नी डॉ नेने देखील तिला पाहिल्यानंतर हैराण होतील.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment