माधुरी दीक्षितला आजही ‘या’ ‘बो’ल्ड सीन’चा होतो ‘पश्चाताप’, म्हणाली; ‘माझ्या ओठांचा चावा घेतला आणि…!

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमधील एकेकाळचे काऊबॉय म्हणून ओळखले जाणारे अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान हे आज या जगामध्ये नाहीत. पण त्यांचे किस्से आज देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय आहे. फिरोज खान आणि माधुरी दीक्षित यांच्यामधील वाद त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होता.

आज आपण याच किस्स्याबद्दल जाणून घेणार आहोत. दयावान चित्रपटादरम्यान हा किस्सा घडला होता. फिरोज खान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना हे मुख्य भूमिकेमध्ये होते. चित्रपटामधील माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या बो’ल्ड किसिंग सीनची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

वास्तविक माधुरी नेहमी वादापासून दूर राहायची पण या चित्रपटामधील सीनमुळे ती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यावेळी माधुरी अवघ्या २१ वर्षांची होती तर विनोद खन्नाचे वय ४२ वर्षे होते. विशेष म्हणजे चित्रपटामध्ये काही बो’ल्ड सीनदेखील आहेत याबद्दल अधिक दोन्ही कलाकारांना कल्पना देण्यात आली होती.

ज्यावेळी माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या कि’सिं’ग सीनचे शुटींग होते त्यावेळी माधुरी खूपच नरवस झाली होती. फिरोज खान यांनी तिची समजून काढून तिला सीनसाठी तयार केले. पण सीन दरम्यान विनोद खन्ना यांचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्यांनी माधुरीच्या ओठांचा चावा घेतला.

या सीनमुळे त्यावेळी प्रचंड खळबळ माजली होती. माधुरीला नंतर हा सीन दिल्याचा खूपच पश्चाताप झाला आणि तिने हा सीन चित्रपटामधून काढून टाकण्यासाठी कोर्टातर्फे नोटीस बजावली. पण याचा काहीच परिणाम फिरोज खान यांच्यावर झाला नाही आणि त्यांनी सीन चित्रपटामध्ये तसाच ठेऊन चित्रपट प्रदर्शित केला.

फिरोज खान यांनी माधुरीला स्पष्टपणे सांगितले कि मी या सीनसाठी १ करोड रुपये दिले आहेत. हा सीन चित्रपटामधून मी काढून टाकणार नाही. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटामधील याच सीनची सर्वत्र चर्चा होऊ लागली. माधुरीला आज देखील याचा पश्चाताप होतो.

Leave a Comment