बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने अनेक वर्षे फिल्मी जगतावर राज्य केले. अभिनेत्रीने ८०-९० च्या दशकामध्ये आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. १९८८ मध्ये तिचा तेजाब चित्रपट रिलीज झाला होता. हा तो काळ होता जेव्हा ९० च्या दशकाची सुरुवात होत होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितने पहिल्यांदा आपला बिकिनी लुक दाखवला होता. या सीनसाठी अभिनेत्री फारशी कम्फर्टेबल नव्हती. स्क्रिप्टच्या मागणीवरून ‘धक धक गर्ल’ने हा सीन केला होता. माधुरी दीक्षितचा हा बिकिनी लूक त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.
तेजाब चित्रपटाच्या या सीनमध्ये अभिनेत्रीने निळ्या रंगाची मोनोकिनी घालून पूलमध्ये एंट्री केली होती. ज्यावर थियेटरमध्ये खूप शिट्या वाजल्या होत्या. बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा हा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. ज्यामध्ये अभिनेत्रीने मोहिनीची भूमिका केली होती. या बिकिनी लुकसोबत तिची भूमिका खूप प्रसिद्ध झाली होती.
तेजाबच्या या सीनला माधुरी दीक्षितने तिचा को-स्टार अनिल कपूरसोबत शूट केले होते. ज्यामध्ये हि जोडी जबरदस्त दिसत होती. चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितचा हा बिकिनी अवतार खूप दिवस चर्चेमध्ये राहिला होता. माधुरी दीक्षितने या सीनसाठी ब्लू स्ट्रिप लुक वाली मोनोकिनी घातली होती.
विशेष म्हणजे या सीनमध्ये माधुरी दीक्षितसोबत मंदाकिनी देखील होती. मंदाकिनीने या पूलच्या सीनसाठी ब्लॅक बिकिनी घातली होती. तथापि माधुरी दीक्षितच्या अदांपुढे मंदाकिनी फिक्की पडली. माधुरी दीक्षितचा हा बिकिनी अवतार चाहते अजूनपर्यंत विसरू शकलेले नाहीत. या चित्रपटासोबत अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितची जोडी नेहमीसाठी सुपरहिट झाली होती.
माधुरी दीक्षितने बिकिनी घालून पाण्यामध्ये लावली आग, अनिल कपूरचा देखील सुटला ताबा…
By Viraltm Team
Published on: