३ मुलाची आई आहे ‘हि’ बॉलीवूड अभिनेत्री, ‘ब्रा’ घालून दाखवली अशी फिगर करीना-मलायका देखील फुटला घाम…

By Viraltm Team

Published on:

लिसा हेडनचे लेटेस्ट फोटो काही मिनिटांमध्ये सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीच्या या फोटोंना पाहिल्यानंतर सोशल मिडिया युजर्स तिच्या पोस्ट प्रे ग्नं’सी ट्रांसफॉर्मेशला करीना कपूर खान आणि मलायका अरोरा सारख्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रीसोबत कंपेयर करत आहेत.

लिसा हेडनच्या समोर आलेल्या लेटेस्ट फोटोंबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री या फोटोंमध्ये राफ्टिंग करताना पाहायला मिळत आहे. यासोबत लिसाने ज्या अंदाजामध्ये काळ्या रंगाच्या बि कि नीमध्ये आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट केली आहे त्यामध्ये तिचा ट्रांसफॉर्मेशन स्पष्ट दिसत आहे. लिसाच्या फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

लिसा हेडन जरी चित्रपटांपासून दूर असली तरी ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी सोशल मिडियावर खूप सक्रीय राहते आणि नेहमी ती आपले एकापेक्षा एक फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते. सध्या ती फक्त सोशल मिडियावर प्रमोशनल व्हिडीओ किंवा फोटोंमधूनच दिसते.

लिसाच्या प्रत्येक फोटोने चाहत्यांच्या वेड लावलेले पाहायला मिळते. फॅशन इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर लिसाने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात २०१० मध्ये केली होती. आयशा तिचा पहिला चित्रपट होता. यानंतर ती हाउसफुल ३, द शौकीन्स, क्वीन, ऐ दिल है मुश्किल चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)


ऑक्टोबर २०१६ मध्ये लिसाने बॉयफ्रेंड डिनो लालवानी सोबत लग्न केले होते. लग्नाच्या बंधनामध्ये अडकण्यापूर्वी दोघांनी एकमेकांना जवळजवळ एक वर्षे डेट केले. या कपलला आता दोन मुले आहेत आणि एक लहान मुलगी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)


तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

Leave a Comment