बोल्डनेसच्या बाबतीत सनी लिओनीला देखील टक्कर देते, शाहरुख खानची ऑनस्क्रीन मुलगी, कुछ कुछ होता है चित्रपटामधून झाली होती लोकप्रिय…

By Viraltm Team

Published on:

हिंदी चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कुछ कुछ होता है’मध्ये शाहरुख खान आणि काजल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सलमान खानदेखील या चित्रपटामध्ये पाहायला मिळाले होते. कुछ कुछ होता है चित्रपटामधून शाहरुख आणि काजोलची जोडी खुपच फेमस झाली होती. तर साईड भूमिका करणाऱ्या कलाकारांना देखील मोठी सफलता मिळाली होती. या सर्व कलाकारांमध्ये एक लहान बालकलाकार सना सईदला देखील खूप पसंद केले गेले होते.

चित्रपटामध्ये शाहरुख आणि राणी मुखर्जीची मुलगी अंजलीची भूमिका करणारी सना सईद त्यावेळी फक्त १० वर्षाची होती आणि तिच्या अभिनयाला खूपच पसंद केले गेले होते. तथापि सना आता खूपच मोठी झाली आहे आणि ती आपल्या बोल्डनेससाठी खूप पसिद्ध आहे. सोशल मिडियावर तिचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो पाहायला मिळतात. २२ सप्टेंबर रोजी ती आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी तिच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

सना सईदने २००१ पासून २०१२ पर्यंत टीव्ही सिरीयलमध्ये काम केले. सात फेरे, काव्यांजलि, बिदाई, लो हो गई पूजा इस घर की, ससुराल गेंदा फूल, कुमकुम सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये तिने आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले. यानंतर सना सईदने पुन्हा एकदा बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपला मोर्चा वळवला आणि पुन्हा करण जौहरने तिला आपल्यासोबत घेतले.

स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटामध्ये सना एका महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसली होती आणि तिच्या बोल्ड अवताराचीही खूप चर्चा झाली होती. सनाने या चित्रपटामध्ये खूपच बोल्ड सीन दिले होते. याशिवाय ती तिच्या बिकिनी फोटोमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिली होती.

असे म्हंटले जाते कि सना सईदचा बोल्ड अवतार तिच्या कुटुंबियांना आवडला नव्हता. तिच्या आईवडिलांनी तिच्या बिकिनी लुकवर आक्षेप घेतला होता. माहितीनुसार अभिनेत्रीच्या वडिलांची इच्छा होती कि तिने अभिनय क्षेत्रामध्ये करियर करावे आणि छोटे कपडे घालावे.

जेव्हा सनाने स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटामध्ये काम केले आणि बिकिनी शूट केले तेव्हा तिचे वडील खूपच नाराज झाले होते. सनाचे मानणे आहे कि त्यावेळच्या जनरेशनचे विचार वेगळे होते आणि आजच्या काळामध्ये गोष्टी खूप बदलल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

Leave a Comment