३८ वर्षीय अभिनेत्री कुब्रा सैतने नुकतेच आपले पुस्तक ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर लाँच केले आहे. या पुस्तकामध्ये अभिनेत्रीने आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. एक हैराण करणारी गोष्ट देखील यामध्ये सांगितली आहे कि तिने एका व्यकी सोबत रा त्र घालवली होती आणि त्यानंतर ती ग र्भ’व’ती राहिली होती.
कुब्रा सैतने केलेल्या या खुलास्यानंतर खळबळ उडाली आहे. पुस्तकामध्ये अभिनेत्रीने अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे आणि सर्वात हैराणी करणारा खुलासा वन ना’ई’ट स्टँ’ड’नंतर नंतर प्रे ग्नं’ट राहण्याचा आहे. पण तिला हे मुल नको होते म्हणून तिला ग र्भ’पा’त करावा लागला होता. कुब्राबद्दल हे माहिती जाणून घेतल्यानंतर लोक हैराण झाले आहेत.
कुब्रा सैत प्रसिध्द वेबसिरीज सेक्रेड गेममुळे खूप चर्चेमध्ये आली होती. या वेबसिरीजमधून तिला खूपच लोकप्रियता मिळाली होती. तिने बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सध्या अभिनेत्री आपल्या ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर पुस्तकामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे.
पुस्तकामध्ये तिने आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल अनेक हैराण करणारे खुलासे केले आहेत. तिने पुस्तकामध्ये शा री’रि’क शो ष’ण पासून ते बॉडी शे मिं’गपर्यंत सर्व काही लिहिले आहे. पुस्तकामध्ये याचा देखील उल्लेख आहे कि २०१३ मध्ये तिने वन ना’ई’ट स्टँ’ड केले होते म्हणजेच एका व्यक्तीसोबत एक रा त्र घालवली होती.
२०१३ मध्ये कुब्रा फिरण्यासाठी आपल्या मित्रांसोबत अंदमानला गेली होती. तिथे तिने खूप एन्जॉय केला आणि ड्रिं क घेतल्यानंतर तीचा तोल गेला. अभिनेत्रीने कोणताही विचार न करता आपल्या मित्रासोबत सं बं’ध बनवले. ती नशेमध्येच आपल्या मित्रासोबत इं टी’मे’ट झाली होती. दोघांनी एकत्र रा त्र घालवली आणि काही दिवसांनंतर कुब्रा ग र्भ’व’ती झाली होती.
मित्रासोबत शा री’रि’क सं बं’ध बनवल्यानंतर कुब्राने प्रे ग्नं’सी टेस्ट केली होती आणि जे सत्य समोर आले त्यामुळे तिचे होश उडाले होते. कुब्राची प्रे ग्नं’सी टेस्ट पॉ जि’टिव आली होती. ती ग र्भ’व’ती होती पण अभिनेत्रीने ग र्भ’पा’त करून घेतला होता. तेव्हा अभिनेत्रीचे वय तीस वर्षे होते.
जेव्हा कुब्रा ना बा’लि’क होती तेव्हा तिचे यौ न शो ष’ण देखील झाले होते. तिने एका खुलास्यामध्ये सांगितले होते कि तिच्या एका परिचित अंकलने तिला आर्थिक मदत केली होती आणि एकदा त्या व्यक्तीने गाडीमधून एका हॉटेलमध्ये नेले आणि कुब्रासोबत शा री रि’क सं बं ध बनवले होते. कुब्राच्या ओ ठां ना देखील त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. त्यावेळी कुब्रा फक्त १७ वर्षाची होती.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram