पतीला सोडून भावासोबतच लिवइनमध्ये राहू लागली ‘हि’ अभिनेत्री, आता झालीय एका मुलाची आई…

By Viraltm Team

Published on:

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता करण मेहराची पर्सनल लाईफ नेहमीच विवादित राहिली आहे. त्याची पाणी आणि अभिनेत्री निशा रावल आता वेगळे झाले आहेत. पण दोघे वेगळे होणे म्हणजे एक वाईट स्वप्नासारखेच होते. निशा आणि करण दोघांनी एकमेकांचा गंभीर आरोप लावले. एका मुलाखतीदरम्यान तर करणने पत्नीवर अ नैति क सं बंध असल्याचा आरोप लावत अनेक चकित करणारे खुलासे केले.

आपल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये करण मेहराने भावूक होत म्हंटले होते कि निशा त्याला त्याच्या मुलाला भेटू देत नाही. इतकेच नाही तर ती दुसऱ्याच व्यक्तीसोबत तिच्याच घरामध्ये राहते. करणने म्हंटले कि निशा तिचा राखी ब्रदर सोबत संबंधात आहे.

करण मेहराने खुलासा केला कि पहिला निशा रोहित साथियाला आपला भावू मानत होती तथा त्याला राखी बांधायची. पण नंतर निशाने त्याच्यासोबतच अ वै ध सं बंध ठेवले. यादरम्यान करणने हे देखील सांगितले होते कि निशासोबत ज्या रोहितचे संबंध आहेत त्याने मानलेला भाऊ असल्याच्या नात्याने लग्नामध्ये निशाचे कन्यादान देखील केले होते. करण म्हणाला कि याबद्दल मला गेल्या वर्षी माहिती झाले.

पण त्यावेळी जर मी काही बोललो असतो तर लोकांचा माझ्यावर विश्वास बसला नसता. पुरावे गोळा करण्यासाठी मला १४ वर्षे लागली. कंगना रानौत आणि एकता कपूरच्या लॉकअप शोमध्ये निशा रावलने देखील भाग घेतला होता. माहितीनुसार याच शोमध्ये निशाने कबूल केले होते कि तिचे लग्नानंतर देखील अफेयर होते.

Leave a Comment