से’क्स करताना कोणते कोणते प्रयोग करतेस…? प्राईव्हेट लाईफवर करण जोहरचा प्रश्न ऐकून लाजेने लाल झाली मलायका आणि नंतर म्हणाली…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरु आहे? बॉयफ्रेंड अर्जुन सोबत ती कोणत्या प्रकारची बाँड शेअर करते? मलायकाच्या लाईफ संबंधी असे अनेक सिक्रेट्स जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. त्यामुळे मलायकाचा मुव्हिंग इन विथ मलायका रियालिटी शो इतका व्हायरल होत आहे. गेल्या एपिसोडमध्ये मलायकाला बेडरूम सिक्रेट्स विचारले गेले.

मलायका अरोराची करण जोहरसोबत अनफिल्टर्ड बातचीत झाली. जिथे गेस्ट करण जोरच्या प्रश्नावर मलायकाने लाजत उत्तर दिले, कारण कर्ण जोहरने तिला से क्स लाईफ बद्दल प्रश्न विचारले होते. करणने मलायकाला विचारले कि तू आणि अर्जुन कपूर बेडरूममध्ये एक्सपेरिमेंट करता का?

करणचा हा प्रश्न ऐकून मलायकाचा चेहरा लाल झाला. मलायका पर्सनल प्रश्नांचे उत्तर देताना थोडी बिचकली. पण करण जोहरने देखील हार मानली नाही. यानंतर करणने तिला विचारले कि तू से क्स टॉयजचा वापर करतेस का ? कधी तू हातकडी वापरली आहे का किंवा नर्सची भूमिका केली आहे का?

ती करणचे प्रश्न ऐकून फक्त लाजताना दिसली. जेव्हा मलायकाकडून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तेव्हा करण आपल्या सेक्स लाईफबद्दल बोलू लागला. त्याने म्हंटले कि त्याने एकदा रोल-प्ले ट्राई केला आहे, तो कॉप बनला ह्बोता, जो पूर्णपणे फेल झाला होता, कारण कॉपच्या आउटफिटमध्ये करण फिट होत नव्हता. त्याला सिंघम बनायचे होते. करण जोहरची हि गोष्ट ऐकल्यानंतर मलायका हसू लागली.

करण जोहरने यानंतर तिच्या लग्नाचे प्लानिंग विचारले. करणने मलायकाला लग्नासाठी तयार करण्याचा देखील प्रयत्न केला. ज्याच्या विरोध मलायकाने केला. करण जोहरने कबूल केले कि विक्की कौशल आणि कॅटरीना कैफने त्याला लग्नाचे आमंत्रण दिले नव्हते त्यामुळे तो खूप नाराज झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

Leave a Comment