लग्नाच्या ४ दिवसांनंतर समोर आले केएल राहुलच्या हळदीचे फोटो, पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या हळदी सेरेमनीचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडलेले केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी या फोटोंमध्ये एकमेकांना हळद लावताना पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये हे क्युट कपल एकमेकांच्या प्रेमात बुडालेले पाहायला मिळत आहे.

केएल राहुलने हळदी सेरेमनीचे फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये सुख लिहिले आहे. केएल राहुल आपल्या हळदी सेरेमनी दरम्यान पांढऱ्या कुर्त्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याच्या पूर्ण चेहरा हळदीने पिवळा झाला आहे. केएल राहुलनेचे वडील त्याला हळद लावताना दिसत आहेत. इथे पिता-पुत्राची जोडी खूपच आनंदी पाहायला मिळत आहे.

एका फोटोमध्ये हळदी सेरेमनी दरम्यान त्याचे कुटुंबीय केएल राहुलचा कुर्ता फाडताना दिसत आहेत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने सोमवारी बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत सात फेरे घेतले. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर दोघांचे लग्न झाले.

सुनील शेट्टी आपल्या मुलीच्या लग्नानंतर फिल्म आणि क्रिकेट जगतामधील आपल्या मित्रांसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहे. या पार्टीचे आयोजन मुंबईमध्ये केले जाणार आहे आणि माहितीनुसार या पार्टीमध्ये ३००० रोज येण्याची शक्यता आहे. तर केएल राहुलचे कुटुंब त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि मित्रांसाठी बेंगळुरूमध्ये एक पार्टी आयोजित करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

Leave a Comment