कियाराने केला बेडरूम सिक्रेटचा खुलासा, करणने विचारले, तू व्हर्जिन आहेस का ? म्हणाली; माझी तर व्हर्जिनिटी…

By Viraltm Team

Published on:

कियारा अडवाणीने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती हिंदी चित्रपटांमधील एक उदयोन्मुख कलाकार आहे, जी हळूहळू फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या दिशेने पाऊल टाकत आहे. कियारा अडवाणीने आपल्या छोट्या करियरमध्ये कबीर सिंह, गुड न्यूज़ आणि शमशेरा सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्याच्या काळामध्ये कियारा अडवाणीला कोणाच्याही ओळखीची गरज नाही. जगभरामध्ये तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे.

३० वर्षीय कियारा अडवाणी आता बॉलीवूड जगतामध्ये एक सफल अभिनेत्री बनली आहे.; प्रत्येकजण तिच्या अभिनयाने प्रभावित आहे. कियारा अडवाणी तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत २०२१ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट शमशेरा चित्रपटामुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिली होती. याआधी ती शाहिद कपूरसोबत कबीर सिंह चित्रपटामध्ये दिसली होती.

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीची कबीर सिंह चित्रपटामधील जोडी दर्शकांना खूपच आवडली होती. नुकतेच दिग्दर्शक करण चा टॉक शो कॉफी विथ करण सीजन ७ मध्ये कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर एकत्र पोहोचले होते. करण जौहरच्या या शोमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे, ज्यामध्ये रणवीर सिंह-आलिया भट्ट, अक्षय कुमार-सामंथा रुथ प्रभु, सारा अली खान-जान्हवी कपूर, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे आणि विक्की कौशल तथा सिद्धार्थ मल्होत्रा देखील सामील आहेत. आता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी करणच्या शोमध्ये पोहोचले होते.

करणच्या शोच्या ८ व्या एपिसोडमध्ये प्रीती आणि कबीर म्हणजेच कियारा आणि शाहिदची जोडी दिसणार आहे. करण जौहरने आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये पाहू शकता कि दोन्ही कलाकारांसोबत तो बातचीत करताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्री कियारा अडवाणीने तिचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा तिचा एक चांगला मित्र असल्याचे सांगितले. यासोबत तिने करणसमोर आपल्या पर्सनल लाईफसंबंधी अनेक गुपिते उघड केली.

करण जौहरने आपल्या शोच्या बिंगो सेगमेंट दरम्यान शाहिद कपूरला प्रश्न विचारला कि, तू बेडवर कोणता रोल प्ले करतोस ? तर असाच प्रश्न त्याने कियारा अडवाणीला देखील विचारला. कियारा अडवाणीने याचे उत्तर लाजत लाजत दिले. अभिनेत्री म्हणाली कि माझी मम्मी हा शो पाहणार आहे.

जेव्हा कियाराने उत्तर दिले त्यानंतर करणने पुन्हा तिला प्रश्न विचारला कि तुझ्या मम्मीला वाटते का कि तू व्हर्जिन आहेस ? कियारा अडवाणीला हा प्रश्न सोपा नव्हता. पण तरीही अभिनेत्रीने या प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले कि मला असे वाटते. नंतर करणने कियाराला प्रश्न विचारला कि तुझे असे म्हणणे आहे का कि तू सिद्धार्थसोबत रिलेशनमध्ये नाहीस ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

जेव्हा सिद्धार्थ बद्दल कियाराला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अभिनेत्री म्हणाली कि मी ना मना करेन ना होकार देईन. यानंतर करण विचारतो कि तुम्ही दोघे क्लोज फ्रेंड आहात का ? ज्यानंतर कियारा म्हणते कि आम्ही क्लोजपेक्षा जास्त फ्रेंड आहोत.

Leave a Comment