कियारा अडवाणी सध्या खूपच चर्चेमध्ये आहे आणि त्यामागचे कारण आहे तिचा भूलभुलैया २ चित्रपट. या चित्रपटामध्ये ती बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत अभिनय करताना पाहायला मिळत आहे. पण कियारा याआधी देखील अनेक वेळा चर्चेमध्ये राहिली आहे. खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा तिचा झगा वाऱ्याने उडाला.
कियारा अडवाणी एक अशी अभिनेत्री आहे जी एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच शिवाय ती खूपच सुंदर देखील आहे. याशिवाय ती आपल्या फॅशन स्टाईलने देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. पण कधी कधी तिची हि फॅशन तिच्याच अंगलट येते.
असेच एकदा झाले जेव्हा तीने झग्यासारखा ड्रेस घातला होता. ज्यामुळे तिला उप्स मोमेंटचे शिकार व्हावे लागले. हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि कियाराने ब्लू कलरचा झगा घातला आहे.
कियाराला पाहताच तिचा फोटो काढण्यासाठी कॅमेरामन तिच्या मागे धावू लागतात. अभिनेत्री देखील त्यांना फोटो साठी पोज देऊ लागते. पण यादरम्यान तिच्यासोबत असे काही होते कि तिची भांबेरी उडते आणि ती लगेच पळून जाते. फोटो काढायला पोज देताना कियारा आपला ड्रेस सांभाळताना पाहायला मिळते. तर जसे ती पायऱ्यावर चढते तेव्हा जोराची हवा येते आणि तिचा झगा वर उडतो, पण ती आपल्या दोन्ही हातानी आपल्या ड्रेस सांभाळते.
View this post on Instagram
कियारा अडवाणी शेरशाह चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. चित्रपटामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्राच्या प्रेमीकेच्या भूमिकेमध्ये होती. हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्म अमेजन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात आला होता.
तर सध्या कियारा कार्तिक आर्यनसोबत भूल भुलैया २ चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. याशिवाय गोविंदा नाम मेरा आणि जुग जुग जियो चित्रपटांमध्ये देखील ती पाहायला मिळणार आहे.