लग्नानंतर हनिमूनला जाणार नाहीत सिद्धार्थ-कियारा, काम नाही तर हे आहे मुख्य कारण, जाणून हैराण व्हाल…

By Viraltm Team

Published on:

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आपल्या नात्याबद्दल हे कपल नेहमी शांत आणि प्राईव्हेट राहिले. लग्न देखील या कपलने खूपच प्रायव्हसीसोबत केले आहे. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतल्यानंतर काही तासांनंतर सिध्र्थ आणि कियाराने आपल्या लग्नाचे फोटोज आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले होते.

सिड-कियाराचे हे फोटो पाहून चाहते त्यांच्यावर फिदा झाले आहेत आणि फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान सिद्धार्थ आणि कियाराच्या हनिमून प्लानबद्दल अपडेट समोर आली आहे. हे कपल हनिमूनला सध्यातरी जाणार नाही आणि याचे मोठे कारण काम आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या आणि त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. लग्नानंतर द्केहील रात्री उशिरा कपलने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून लाग्नाहे फोटोज शेयर केले. माहितीनुसार सध्या हे विवाहित कपल हनिमूनला जाणार नाही. वर्क कमिटमेंट्स तर एक मोठे कारण आहेच त्याचबरोबर त्यापेक्षा देखील एक मोठे कारण आहे.

दोघेही टॉपचे कलाकार आहेत आणि दोघांना खूप वेळ भेटत आहे. अशामध्ये कामामुळे हनिमून डिले केला जाऊ शकतो पण त्यासोबतच आणखी एक कारण आहे. माहितीन्सुअर जैसलमेरमध्ये सिद्धार्थ-कियाराचे लग्न तर झाले पण अजून काही पंजाबी आणि सिंधी विधी पूर्ण व्हायच्या आहेत जे घरी परत जाऊनच होतील, हनिमूनवर न जाण्याचे हे एक मोठे कारण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Leave a Comment