लग्नाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्री झाली ‘सुपरबो’ल्ड’, आर-पार दिसणारा ड्रेस घालून चाहत्यांना दाखवली तिने आपली भरगच्च फिगर…

By Viraltm Team

Published on:

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्याच्या काळामध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चित आणि लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. शेरशाह चित्रपटामधील आपल्या उत्कृष्ट केमेस्ट्रीने लोकांना दिवाना बनवणारे हे कपल रियल लाईफमध्ये देखील एकमेकांना डेट करत आहे. कियारा आणि सिडच्या लग्नाच्या चर्चा खूपच होत आहेत आणि या चर्चांमध्ये अभिनेत्रीने सोशल मिडियावर खूपच जास्त बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. किक्याराने या फोटोमध्ये पारदर्शक ड्रेस घालून आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट केली आहे.

कियारा आडवाणीच्या लग्नाबद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत. या बातम्यांदरम्यान कियाराने खूपच बोल्ड अवतारामध्ये एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे. ज्याला पाहून चाहते देखील आउट ऑफ कंट्रोल झाले आहेत. फोटो शेयर करत कियाराने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही आणि खरच हा फोटो इतका बोल्ड आणि सुंदर आहे कि याला कॅप्शनची गरज नाही.

फोटोमध्ये कियाराने ब्लॅक कलरचा पारदर्शक ड्रेस घातला आहे. हा एक फुल लेंथ ड्रेस आहे ज्यामध्ये अभिनेत्रीचे पाय आणि तिची बाकीची बॉडी स्पष्ट दिसत आहे. स्ट्रॅपलेस असल्यामुळे कियारा तिचे क्लीवेज स्पष्ट फ्लॉन्ट करत आहे आणि खूपच हॉट दिसत आहे. कियाराने फोटोमध्ये आपले डोळे बंद केले आहेत, तिचा एक हात हवेमध्ये आणि दुसरा तिच्या डोक्यावर आहे. तिच्या या पोज आणि ड्रेसवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.

कियाराच्या या फोटोवर तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार कियारा आणि सिद्धार्थ या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकू शकतात आणि त्यांची लग्नाची तयारीही सुरू झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Leave a Comment