बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी चित्रपटांसोबत आपल्या स्टाइल स्टेटमेंटसाठी देखील खूप ओळखली जाते. अभिनेत्री आपल्या लुकसोबत जरादेखील कॉम्प्रोमाइज करत नाही. कियाराच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महागड्या वस्तू सामील आहेत. नुकतेच बाहेर पडलेल्या कियाराने तिच्या बॅगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कियाराला २० ऑगस्ट २०२२ रोजी धर्मा प्रोडक्शंसच्या जुन्या ऑफिसच्या बाहेर तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्पॉट केले गेले. चाहते या कपलला पाहून खूपच खुश होते. दुसरीकडे अभिनेरी कियारा कॅज्युअल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोघांना पाहून असे वाटत आहे कि ते कॅमेरामनला पाहून खुश नव्हते. यादरम्यान गाडीमध्ये बसलेला सिद्धार्थ बाहेरची गर्दी पाहून चिडला होता.

यादरम्यान कियाराने ब्लू जींससोबत सिंपल व्हाईट टी-शर्ट घातला होता. यादरम्यान तिने आपल्या लुकला मिनिमल मेकअपसोबत पूर्ण केले होते. तथापि सर्वांचे लक्ष कियाराच्या स्लिंग बॅगने वेधून घेतले. कियाराची हि स्लिंग बॅग लुई व्हिटॉन’ ब्रँडची आहे, ज्याची किंमत १.९ लाख रुपये आहे.

याआधी कियाराने ब्लॅक को-ऑर्ड्स सेट घातला होता, ज्यामध्ये तिने ब्लॅक स्ट्रॅपी क्रॉप टॉपसोबत मॅक्सी स्कर्ट घातला होता. यादरम्यान अभिनेत्रीने लाईट मेकअप केला होता. त्याचबरोबर तिने आपल्या केसांना मोकळे सोडले होते. या अवतारामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत होती.

कियाराचा ब्लॅक ड्रेस नाइट पार्टी आणि डेट नाइटसाठी खूपच परफेक्ट होता. अभिनेत्रीच्या या ड्रेसबद्दल थोडी पडताळणी केल्यास समजले कि कियाराने गॅल्वन लंडन’ ब्रँडचा ड्रेस घातला होता जो खूपच होता. ज्याची किंमत १.२२ लाख रुपये आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.