कॅटरीनाला सोडून या हॉट अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये इंटिमेट झाला विक्की कौशल ! व्हिडी झाला व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

आपल्या दमदार अभिनयाने दर्शकांची मने जिंकणारा प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफची जोडी खूपच लोकप्रिय आहे. लग्नानंतर या कपलची फॅन फॉलोविंगही जबरदस्त वाढली आहे आणि यांना लोक एकत्र खूपच पसंद करतात. विक्की कौशल आणि कॅटरीना कैफने एकमेकांना खूपच सीक्रेटली डेट केले होते आणि अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

आता सध्या विक्की कौशलचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्नी कॅटरीना कैफला सोडून दुसऱ्याचा अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये बसलेला दिसत आहे. इतकेच नाही तर दोघांचा हा इंटिमेट व्हिडीओ सोशल मिडियावर देखील खूपच चर्चेमध्ये आहे.

वास्तविक विक्की कौशल सध्या त्याच्या अपकमिंग गोविंदा नाम मेरा चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटामधील रोमँटिक गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ज्यामध्ये विक्की आणि कियारा एकमेकांचासोबत खूपच रोमँटिक होताना दिसत आहेत. या गाण्याचे काही सींस बाथटबमध्ये देखील शूट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दोघे एकमेकांसोबत रोमँटिक होताना दिसत हेत. या गाण्याची लाईन जो तू ने पिलाई हुआ शराबी आहे.

हा टीझर सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावरून चाहते कॅटरीना कैफची खिल्ली उडवत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे कि, लाज वाटत नाही, इतकी चांगली बायको दिली वर्च्याने, तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि कॅटरीना जळत आहे विक्की जी.

याशिवाय अनेक लोकांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. माहिती नुसार या गाण्याला प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियालने गायले आहे. हे गाणे ३० नोव्हेंबरला रिलीज करण्यात आले आहे तर १६ डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

या चित्रपटाशिवाय विक्की कौशल सेम बहादुर आणि द ग्रेट इंडियन फॅमिली सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. तर कियारा अडवाणी जुग जुग जियों चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये कियारासोबत प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर, नीतू कपूर आणि वरुण धवन देखील दिसले होते. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. विक्की कौशलने ९ डिसेंबर २०२१ रोजी अभिनेत्री कॅटरीना कैफसोबत लग्न केले होते. दोघांच्या लग्नाच्या फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment