कियारा अडवाणीने शेयर केला लग्नाचा INSIDE VIDEO, पहा कियारा अडवाणीच्या ब्राईडल एंट्रीचा क्युट व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच राजस्थानच्या जैसलमेरमध्ये विवाहबद्ध झाले. या सुंदर जोडीच्या लाग्नाहे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दोघे एकत्र फिरायला बाहेर पडले आणि इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत फोटो शेयर केले. ज्यानंतर चाहते क्युट जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सिड-कियाराच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. तर कियारा आणि सिद्धार्थने आपल्या इंस्टाग्रामवर लग्नाचा एक व्हिडीओ शेयर केला आहे.

कियारा अडवाणीने याचा एक व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. हा व्हिडीओ खूपच सुंदर आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला कियाराची एंट्री होत. कियारा फुलांच्या चादरीखाली मंडपाकडे येताना दिसत आहे. तर सिद्धार्थ तिची स्टेजवर वाट पाहत आहे. नववधूच्या वेषामध्ये कियारा अडवाणी खूपच सुंदर दिसत आहे.

कियारा देखील सिड कडे जाताना डांस करताना पाहायला मिळत आहे. दोघे एकमेकांना हार घाल्त्ता. यादरम्यान दोघे खूपच खुश दिसत आहेत. वरमालादरम्यान त्यांच्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो. वरमालानंतर सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना कीस करतात. कियारा आणि सिद्धार्थचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. कपलच्या व्हिडीओवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. कपलच्या जयमालाच्या व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

माहितीनुसार कियारा अडवाणीचे मंगळसूत्र सेलिब्रिटी डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केले होते आणि मध्यभागी एक मोठा हिरा आहे ज्याच्या सभोवताली काळे मोती आहेत. रिपोर्ट्सनुसार कियाराच्या मंगळसूत्राची किंमत 2 कोटी रुपये आहे. वधू कियारा अडवाणीचे तिच्या सासरच्यांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले तर सिद्धार्थ मल्होत्रा लाल रंगाच्या पोशाखात पाहायला मिळाला. दिल्लीमध्ये रिसेप्शन पार्टीनंतर सिड आणि कियारा मुंबईसाठी रवाना होऊ शकतात. माहिती नुसार हे कपल १२ फेब्रुवारी म्हणजेच रविवारी मुंबईचे एक ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Leave a Comment