वडिलांसोबत पारदर्शक कपड्यांमध्ये बाहेर निघाली ख़ुशी कपूर, लाईट पडताच दिसायचं नव्हतं तेच दिसलं, झाली उप्स मुमेंटची शिकार…

By Viraltm Team

Published on:

श्रीदेवीच्या मुली जान्हवी कपूर आणि ख़ुशी कपूर नेहमी चर्चेमध्ये राहत असतात. यावेळी ख़ुशी कपूर आपल्या फोटोंमुळे चर्चेमध्ये आली आहे. ख़ुशी कपूर यावेळी आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल होत आहे. श्रीदेवीची मुलगी ख़ुशी कपूरने अजूनपर्यंत बॉलीवूडमध्ये एंट्री केलेली नाही.

पण सौंदर्याच्या बाबतीत आणि बोल्डनेसच्या बाबतीत ती देखील मागे नाही. नुकतेच ख़ुशी कपूरने असे कपडे घातले होते, ज्यामुळे तिला चांगलेच महागात पडले. ख़ुशी कपूरचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत.

ख़ुशीने या फोटोमध्ये इतके ट्रांसपेरेंट कपड़े घातले आहेत कि तिची फिट बॉडीमुळे तिची अंडरवियर स्पष्ट दिसत होती. हा फोटो पाहिल्यानंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. इतके ट्रांसपेरेंट कपड़े कोण घालत असे म्हणून तिला ट्रोल केले जात आहे.

ख़ुशी सध्या आपल्या डेब्यू चित्रपटाच्या तयारीमध्ये लागली आहे. त्यामुळे ख़ुशी आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष देताना दिसत आहे. जान्हवीनंतर बोनी कपूरचे ख़ुशी कपूरला लाँच करण्याचे कोणतेही प्लानिंग नव्हते. इतरांप्रमाणे ख़ुशी देखील आपल्या मेहनतीच्या बळावर बॉलीवूडमध्ये आपली ओळख बनवू इच्छिते.

माहितीनुसार ख़ुशी कपूर लवकरच जोया अख्तरच्या अपकमिंग चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणाचे प्लानिंग करत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये ख़ुशी कपूरसोबत सुहाना खान आणि अगस्त्य नंदा देखील बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. जान्हवीनंतर श्रीदेवीचे चाहते ख़ुशी कपूरच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Leave a Comment