प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि सिंगर केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने पुण्यामध्ये आ त्म ह त्या करून आपले आयुष्य संपवले आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेऊन त्याने आ त्म ह त्या केली आहे. केतकी माटेगावकरच्या भावाचे नाव अक्षय अमोल माटेगावकर असे आहे.
अक्षय हा कॉम्प्युटर इंजिनिअर होता. नोकरी न लागण्याचे भीतीने त्याने हे पाऊल उचलले आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने एक सु सा इड नोट देखील लिहिले आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे कि, मला माफ करा मी सर्वांची माफी मागतो, हे माझ्ये शेवटचे बोलणे असेल.
मी तुमच्या आकांक्षा पूर्ण करू शकणार नाही, मला नोकरी मिळणार नाही त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरचा तो चुलत भाऊ होता. अक्षयचे कुटुंब पुण्यामध्ये सुसगाव येथे राहते.
त्याने पुढे हे देखील लिहिले आहे कि इंटर्नशीप चांगली व्हावी म्हणून मी खूप मेहनत घेतली आहे, पण त्यामध्ये मला अपयश आले. मला चांगली प्लेसमेंट मिळाली नाही. हे सांगण्याचे धाडस माझ्यामध्ये नाही. आई, बाबा मी आकांक्षा मला माफ करा, आय क्विट.
अक्षयचे वडील हे प्रिन्स्टन ब्लूमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तर आई मीनल माटेगावकर या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबई येते सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या हेड आहेत. तर बहिण आकांक्षा एमआयटी कॉलेजमध्ये डिझायनिंगच्याच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
हि घटना पहाटेच्या वेळी घडली. घरामधील परिस्थिती चांगली असून देखील अक्षयने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ सह आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.