कॅटरीना कैफने सुहागरात्रीबद्दल केले असे वक्तव्य कि विक्की कौशल देखील झाला लाजेने चूर, म्हणाली; नेहमीच सुहाग्रत्रीच सर्वकाही…

By Viraltm Team

Published on:

कॉफी विथ करणच्या पुढच्या एपिसोडमध्ये कॅटरीना कैफसोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीची जोडी देखील दिसणार आहे. आतापर्यंत या शोमध्ये २ स्टार्सच्या जोड्या पाहायला मिळणार आहेत, पण पहिल्यांदाच या तिघांची जोडी या शोमध्ये दिसणार आहे.

कॅटरीनाचा पती विक्की कौशल आधीच या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा सोबत आला होता आणि त्याने आपल्या लग्नाची अनेक गुपिते यादरम्यान उघड केली, पण आता कॅटरीना कैफची बारी आहे. कॅटरीना इथे आपल्या सुहागरात्रीवर बातचीत करताना दिसणार आहे. कॅटरीना सुहागरात्री ऐवजी सुहागदिनबद्दल बोलताना दिसणार आहे.

नुकतेच आलिया-रणबीर आणि कॅटरीना-विक्कीचे लग्न केले आहे. अशामध्ये करण जौहरच्या शोमध्ये लग्नाच्या चर्चेसोबत सुहागरात्रीसारख्या विषयावर देखील खूप डिस्कशन झाले आहे. आलिया भट्टने सुहाग रात्रीसारख्या कॉन्सेप्टला करण जौहरच्या शोमध्ये फक्त एक संकल्पना असल्याचे सांगितले. तर कॅटरीना कैफने सुहागरात्रीच्या ठिकाणी सुहागदिवसवर बातचीत केली. कॅटरीना म्हणते कि नेहमी सुहागरात्र असणे गरजेचे नाही तर सुहागदिवस देखील असू शकतो.

कॅटरीनाच्या अगोदर आलिया भट्ट तिचा को-स्टांर रणवीर सिंहसोबत शोमध्ये आली होती आणि तिने करण जौहरच्या प्रश्नावर बोलताना म्हंटले कि सुहागरात्रीसारख काही नसत तर रणवीर सिंहने वेगळे मत व्यक्त केले. आता कॅटरीना कैफ देखील आपल्या लग्नाच्या विषयावर बोलताना दिसणार आहे.

या शोच्या प्रोमोमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर देखील मस्ती करताना दिसणार आहेत. करण सिद्धांतला त्यांच्या सिंगल असण्यावर प्रश्न विचारतो, यावर ते म्हणतात कि मी इतका सिंगल आहे कि माझ्यासोबत राहता राहता ईशान देखील सिंगल झाला आहे. कॅटरीना, सिद्धांत आणि इशान फोन भूत चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. चित्रपट रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटच्या प्रोडक्शन खाली बनणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Leave a Comment