टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चित कपलबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाहचे नाव जरूर घेतले जाते. या दोघांची केमेस्ट्री पाहण्यासारखी असते. आज आपण कृष्णा आणि कश्मीराच्या पॅरेंट्स बनण्याची स्टोरी आणि सलमान खानने या दोघांची यामध्ये कशी मदत केली होती हे जाणून घेणार आहोत.
कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाहचे लग्न २०१३ मध्ये झाले होते, तर २०१७ मध्ये ते पॅरेंट्स बनले होते. तथापि हे इतके सोपे नव्हते. माहितीनुसार कश्मीराने एक दोन वेळा नाही तर तब्बल १४ वेळा प्रेग्नंट होण्याचा प्रयत्न केला होता ज्यामध्ये तिला सफलता मिळाली नाही.
माहितीनुसार प्रेग्नंट होण्यासाठी कश्मीराने आयव्हीएफ तंत्राची मदत घेतली होती. यामुळे अभिनेत्रीचे वजन देखील खूप वाढले होते. तथापि अनेक वेळा प्रयत्न करून देखील त्यांना सफलता मिळत नव्हती. यद्र्म्यान त्यांच्या लाईफमध्ये सलमान खान देवदूतासारखा आला होता.
माहितीनुसार सलमान खानच होता ज्याने कृष्णा अभिषेकला सल्ला दिला होता कि तो आणि करिश्मा सेरोगेसीद्वारे बेबी प्लान करू शकता. सलमान खानच्या सल्ल्यानंतरच कश्मीरा आणि कृष्णा सेरोगेसीद्वारे दोन मुलांचे पॅरेंट्स बनले होते. स्वतः कृष्णाने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता.
त्याने म्हंटले होते तो एक परफेक्ट बीईग ह्युमन आहे. सेरोगेसीद्वारे कश्मीरा आई झाल्यानंतर अशी देखील बातमी समोर आली होती कि अभिनेत्रीने हि स्टेप जाणूनबुजून उचलली होती कारण तिची कारण तिची फिगर खराब होऊ नये. कश्मीराने या निव्वळ अफवा असल्याचे म्हंटले होते.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.