हे काय…! मध्यरात्री भररस्त्यातच उभं राहून कार्तिक आर्यन करू लागला ‘असले’ काम, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

By Viraltm Team

Published on:

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या भूल भुलैया २ चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. भूलभुलैया २ चित्रपटाने १०० कोटीचा आकडा पार केला आहे. चित्रपटाला मिळालेले यश कार्तिक एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो देशभर फिरत आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरत असलेल्या कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कार्तिक आर्यन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्याला गेला होता. तिथून परताना त्याला इतकी भूक लागली होती कि एका धाब्यावर उभे राहून रस्त्यावरवर पापड-भात खाऊ लागला.

यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच कार्तिकच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले. करोडो रुपये मानधन घेणारा तसेच करोडोच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या कार्तिक आर्यनला असे रस्त्यावर उभे राहून जेवताना पाहिल्यावर नेटकरीही खूश झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली. अभिनेता कार्तिक आर्यनचा साधेपणा यामधून स्पष्टपणे दिसत होता. भूक अनावर झाली म्हणून कोणत्याही महागड्या हॉटेलवर न थांबता त्याने धाब्यावर खाणे योग्य समजले.

कार्तिक आर्यनने बॉलीवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले असले तर त्याने आपला साधेपणा सोडलेला नाही. इतके नाही तर कार्तिक रस्त्यावरच्या स्टॉलवर खातानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्याचबरोबर करोडोंच्या गाडीमध्ये प्रवास न करता रिक्षामधून प्रवास करणे देखील कार्तिकला आवडते.

Leave a Comment