मिका सिंहनंतर आता ‘हि’ अभिनेत्री करणार स्वयंवर, विजय देवरकोंडा पासून कार्तिक आर्यन पर्यंत हे दिग्गज कलाकार घेणार भाग…?

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेननने आपल्या स्वयंवराबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. क्रिती सेननची इच्छा आहे कि तिचे स्वयंवर व्हावे आणि यामध्ये विजय देवरकोंडा पासून कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर आणि इतकेच नाही तर रयान गोसलिंग सारख्या सुपरस्टार्सनी सामील व्हावे. नुकतेच एका टॉक शोमध्ये क्रितीने आपल्यासाठी स्वयंवर आयोजित करण्यामध्ये स्वारस्या दाखवले आहे आणि हे देखील शेयर केले आहे कि सर्वांनी यामध्ये भाग घ्यायला हवा.

एका लाइव्ह शो दरम्यान क्रिती म्हणाली कि विजय देवरकोंडा खूपच चांगला दिसतो आणि तो मला खूपच समजदार देखील वाटतो. मी त्याचे काही साक्षात्कार देखील पाहिले आहेत आणि खूपच वास्तविक आणि समजदार वाटतात. तो स्वयंवरमध्ये असू शकतो, कार्तिक आर्यन यामध्ये असू शकतो आणि आदित्य रॉय कपूर देखील. अजून कोणी असा आहे का जो सिंगल आहे ?

अभिनेत्री पुढे म्हणाली कि, मला रयान गोसलिंग सोबत काम करायला खूप आवडेल आणि हे देखील आवडेल कि तो माझ्या स्वयंवराचा भाग बनावा. येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर ३२ वर्षी अभिनेत्री क्रिती सेननने २०१४ मध्ये टायगर श्रॉफ अभिनित हीरोपंती चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता, क्रिती जवळ रिलीजसाठी इतर अनेक चित्रपट आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतलेली क्रिती भेडिया, गणपथ, आदिपुरुष आणि शेहजादा या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment