जेव्हा करण जौहरने करीनाला विचारले होते- ‘साईज मॅटर करतो का?, अशी होती करीनाची ‘रिअॅक्शन’; म्हणाली ‘मोठ्या साईजचा’…

By Viraltm Team

Published on:

अनेकवेळा असे होते कि बॉलीवूडमधील कलाकार आपल्या हजरजवाबी अंदाजामुळे एकच खळबळ उडवून देतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय सुरु असते आणि त्यांना काय करणे पसंत असते हे जाणण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक असतात. अनेकवेळा कलाकार आपल्या से’क्सु’अ’ल लाइफबद्दल सांगून सर्वाना चकित करतात.

अशीच खळबळ करीना कपूरने माजवली होती जेव्हा ती कॉफी विद करणच्या शोमध्येमध्ये आली होती. कॉफी विद करणमध्ये सेलिब्रिटी अनेक खुलासे करत आले आहेत. मग ते त्याच्या वैयक्तीक आयुष्यातील असो किंवा बॉलीवूड संबंधित असो.

करीना कपूर आणि आमीर खानचा भाचा इम्रान खान करणच्या शोमध्ये आले होते. करण जोहरने इम्रान सोबत रॅपिड फायर खेळ खेळला आणि त्याला अनेक प्रश्न विचारले. जेव्हा करणने इम्रानला विचारले कि तू पैशासाठी से@ करशील का, तेव्हा इमरानने उत्तर दिले कि पैसे दिले तर जरून करेन.

जेव्हा करीना कपूरची बारी आली तेव्हा तिने साफ मना केले. कारण तिला असल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नव्हती. करणने विनवणी केल्यानंतर ती तयार झाली आणि करणने प्रश्न विचारला, साईज मॅटर करतो का? यावर उत्तर देताना करीना म्हणाली कि, तिच्यासाठी मॅटर करतो.

करीनाने हे उत्तर दिल्यानंतर ती खूपच चर्चेमध्ये आली होती. कॉफी विद करण शो पुन्हा एकदा वादामध्ये आला होता जेव्हा क्रिकेटर हार्दिक पांड्याने उत्तर देताना म्हंटले होते कि घरामध्ये से@ बद्दल बोलणे खूपच नॉर्मल आहे. हे बोलल्यानंतर हार्दिकला खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती.

करीना आणि इम्रानची जोडी एक मैं और एक तू आणि गोरी तेरे प्यार में मध्ये पाहायला मिळाली होती. हे दोन्ही चित्रपट करण जौहरने प्रोड्यूस केले होते. इम्रान खान २०१५ मध्ये आलेल्या कट्टी बट्टी चित्रपटानंतर पुन्हा पाहायला मिळाला नाही. तर करीना कपूरचा लाल सिंग चड्ढा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment